'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...', फडणवीसांनी एकदा नाही तिनदा सांगितलं; प्रमोद महाजनांचाही उल्लेख
Fadnavis Says Me Punha Yein: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच त्यांनी 'मी पुन्हा येईन'ची घोषणा तिनदा का दिली?
Dec 15, 2024, 06:46 AM IST