puducherry

Puducherry : काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य गेले, V. Narayanasamy यांचे सरकार पडले

काँग्रेसच्या (Congress) हातातून आणखी एक राज्य गेले आहे. पुडुचेरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या सरकारला पाय उतार व्हावे लागले आहे.  

Feb 22, 2021, 01:40 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि अण्णाद्रमुकची युती

शिवसेनेपाठोपाठ आणखी एका मित्रपक्षाशी युती

Feb 19, 2019, 06:09 PM IST

पुद्दुचेरीत राज्यपाल आणि काँग्रेस आमनेसामने; किरण बेदींच्या घराबाहेर मुख्यमंत्र्यांचे धरणे आंदोलन

किरण बेदी यांच्या हुकूमशाहीमुळे मोफत धान्यवाटपासह  ३९ सरकारी योजना रखडल्याचा आरोप

Feb 14, 2019, 03:29 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

विजयानंतर अम्माच्या पायावर कार्यकर्त्यांचे लोटांगण

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा जयललितांच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवलीत. 

May 19, 2016, 03:43 PM IST

निवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 02:18 PM IST

केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

May 19, 2016, 01:19 PM IST

आसाममध्ये भाजपने केला विक्रम

 आसाममध्ये १५ वर्षांची सत्ता उलथून लावत भाजपने पहिल्यांदा ईशान्यकडील राज्यात आपला झेंडा रोवला आहे. 

May 19, 2016, 11:15 AM IST

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

May 19, 2016, 07:36 AM IST

पाच राज्यांचा निवडणुका जाहीर, १९ मेला मतमोजणी

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडूचेरी या पाच राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  

Mar 4, 2016, 04:00 PM IST