protests

‘अदानी एण्टरप्राइझेस’ला ऑस्ट्रेलियात झटका, नागरिकांची निदर्शने, कोळसा खाणीला विरोध

‘अदानी एण्टरप्राइझेस’ही भारतातील एक बडी आंतरराष्ट्रीय कंपनी. या कंपनीविरोधात ऑस्ट्रेलियात मोठी निदर्शने सुरू आहेत. कंपनीच्या प्रस्तावित कारमायकेल कोळसा खाणीविरोधात ही निदर्शने सुरू आहेत.

Oct 8, 2017, 10:42 AM IST

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट

शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते

Jul 23, 2017, 01:54 PM IST

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, दानवेंच्या घराबाहेर आंदोलन

शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा आता रावसाहेब दानवे यांच्या दारात पोहचलाय. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या दानवेंच्या निवासस्थानासमोर तरुणांनी आमरण उपोषण सुरू केलंय. 

May 12, 2017, 03:45 PM IST

तामिळनाडूत जलीकट्टू खेळाला गालबोट, तिघांचा मृत्यू

जलीकट्टू खेळावरील बंदी उठल्यानंतर तामिळनाडूत रविवारी विविध ठिकाणी या खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या खेळाला गालबोट लागलंय. 

Jan 23, 2017, 07:59 AM IST

बलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!

बलात्काराच्या घटनेचा निषेध... मेहकर बंद!

Sep 10, 2016, 07:57 PM IST

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ नांदेड बंद

कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ नांदेड बंद

Jul 20, 2016, 03:54 PM IST

शिवसैनिकांचा सुधींद्र कुलकर्णींच्या कार्यक्रमात गोंधळ

भारत-पाक संबंधांचे अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी पुन्हा धुडगूस घातला. कराची फ्रेंडशिप फोरमतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. 

Jun 28, 2016, 09:07 PM IST

बंगळुरूत अभाविप कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण

बंगळुरू : शुक्रवारी बंगळुरू शहरात उच्च माध्यमिक बोर्डाच्या कार्यालयाबाहेर रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याच्या निषेधार्थ अभाविप कार्यकर्त्यांनी  आंदोलन केलं. आंदोलनकर्ते विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते. 

Apr 1, 2016, 04:48 PM IST

भाजप सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन , प्रतिकात्मक प्रेतयात्रा

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या दिवीशी गुरूवारी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केलीत. यावेळी भाजप-शिवसेना सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

Mar 10, 2016, 02:40 PM IST

महिलेला राग अनावर झाल्याने असं कृत्य केलं, तुम्ही पाहून हैराण व्हाल

युक्रेनमधील एका महिला कर्मचारीने आपला असा संताप व्यक्त करत १४ तास कॉनफ्रन्स घेतल्याने ती तणावाखाली येऊन अस्वस्थ झाली. तिने सहकाऱ्यावर अशा प्रकारे निषेध करत सर्वांना हादरवून टाकले. तिने दूध काढून त्याच्यावर फेकले आणि चिड व्यक्त केली...

Feb 13, 2016, 01:23 PM IST

मुंबई लोकलचे दरवाजे बंद करणार, शिवसेनेचा विरोध

मुंबई लोकलने प्रवास करताना गर्दीच्या बळींची संख्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून मेट्रोप्रमाणे लोकलचे कोच तयार करुन दरवाजे बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलाय. मात्र, दरबाजे बंद करुन गर्दी कमी होणार नाही, असे म्हणत शिवसेनेने प्रभूंच्या निर्णयाला विरोध दर्शविलाय.

Dec 1, 2015, 06:17 PM IST

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Nov 20, 2015, 10:10 PM IST