premanand maharaj

VIDEO: खराब फॉर्मशी संघर्ष करणारा विराट कोहली पोहोचला प्रेमानंद महाराजांच्या भेटीला; अनुष्काने मागितली 'ही' एक गोष्ट

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jan 10, 2025, 04:46 PM IST

प्रेमानंद महाराज म्हणतात, 'कोणताही निर्णय घेण्याआधी 'ही' एक गोष्ट कराच'; सर्व समस्या होतील दूर

Premanand Maharaj Advice: परमानंद हे सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय असतात.

Oct 10, 2024, 03:22 PM IST

सासू- सुनेच्या नात्यातील कलह दूर करतील 'या' पाच गोष्टी

Premanand Maharaj Quotes: सासू- सुनेचं नातं नेमकं कसं असावं? असं विचारलं असता प्रत्येक व्यक्ती आपला दृष्टीकोन मांडत असते.  मुळात ही नाती कायमच चर्चेचा विषय ठरतात. सासू- सुनेच्या नात्यातील कलह दूर करतील 'या' पाच गोष्टी . बऱ्याच घरांमध्ये सासू- सुनेच्या नात्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळतं. सासू- सुनेच्या याच भांडणात पतीची मात्र पंचाईत होते. त्यामुळं काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं.  

 

Oct 8, 2024, 02:17 PM IST

विराट कोहलीसारखं चमकेल मुलाचं भविष्य, प्रेमानंद महाराज यांच्या टिप्स

Parenting Tips : मुलांचा सांभाळ करत असताना पालकांनी मुलांचा मानसिक आणि शारिरीक असा विकास होतोय का याचा विचार करणे गरजेचे आहे. अशावेळी प्रेमानंद महाराजांनी दिलेले सल्ले महत्त्वाचे ठरतात. 

Aug 2, 2024, 05:43 PM IST

प्रेमानंद महाराज म्हणतात या कारणांमुळे बर्बाद होते माणसाचे आयुष्य

प्रेमानंद महाराज म्हणतात या कारणांमुळे बर्बाद होते माणसाचे आयुष्य

Jan 29, 2024, 11:23 PM IST

कुंडली जुळली नाही तरी लग्न करावं का? काय म्हणतात प्रेमानंद महाराज?

 लव्ह मॅरेज असो किंवा अॅरेज मॅरेज पोराला पोरगी किंवा पोरीला पोरगा पसंत की लग्नाची तयारी सुरु होते. पण आपल्याकडे असंख्य लोक असे आहेत जे जन्म कुंडली जुळल्याशिवाय लग्नासाठी परवानगी देत नाही. मग अशावेळी तुम्हाला आवडत्या जोडीदारासोबत लग्न करायचं आहे पण कुंडली जुळली नाही तर लग्न करावं की नाही?

 

Jan 9, 2024, 08:38 PM IST

अशांत मनाला शांत करण्यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले सोपे उपाय

Premanand Ji maharaj remedies on How To Calm Mind: अशांत मनामुळं अनेकदा स्वभावातही बदल होतात, अशा वेळी नेमकं काय करावं? पाहून घ्या... 

Jan 9, 2024, 08:53 AM IST

प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद; विराट कोहली बाबांचा मोठा भक्त

आता मध्यरात्री प्रेमानंद महाराज यांचे दर्शन घेता येणार नाही. आश्रम व्यवस्थापनाने रात्रीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Dec 20, 2023, 05:35 PM IST

किती मोठ्या संकटात असाल तरी बाहेर पडाल; प्रेमानंद महाराजांचा जालीम उपाय

किती मोठ्या संकटात असाल तरी बाहेर पडाल; प्रेमानंद महाराजांचा जालीम उपाय 

Oct 25, 2023, 07:12 PM IST

एवढा पैसा येईल की तिजोरी अपुरी पडेल; प्रेमानंद महाराज यांनी सांगितला चमत्कारिक उपाय

स्वामी प्रेमानंद महाराज यांनी एक साधा उपाय सांगितला आहे, ज्यामुळे आपली तिजोरी भरेल आणि मालामाल व्हाल. 

 

Oct 2, 2023, 05:28 PM IST