प्रणव मुखर्जींच्या मुलीचा ऑनलाइन छळ! राहुल गांधींना म्हणाल्या, 'माझ्या चारित्र्यावर...'
Sharmishtha Mukherjee : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या आणि काँग्रेसच्या माजी नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस समर्थकांकडून त्यांना ट्रोल केले जात असल्याची तक्रार केली आहे
Feb 11, 2024, 12:52 PM ISTमुंबई । आता युतीची वेळ निघून गेली - संजय राऊत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 02:29 PM ISTप्रणव मुखर्जी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत.
May 28, 2018, 06:25 PM ISTप्रणव मुखर्जी आरएसएसच्या कार्यक्रमाला जाणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 06:09 PM IST'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'
इतिहासाच्या पानांमध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव अजरामर आहे.
Nov 19, 2017, 04:50 PM ISTनवी दिल्ली | 'इंदिरा गांधी आयुष्यभर विचारांची लढाई लढल्या'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 19, 2017, 02:59 PM IST'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'
शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय.
Jul 24, 2017, 10:33 PM ISTशानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप
Jul 23, 2017, 07:58 PM ISTदेशात 'अर्थक्रांती! GST अखेर लागू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 02:29 PM ISTसरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली आहे.
Jun 16, 2017, 06:53 PM ISTखाद्य सुरक्षा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
गरिबांना कमी दराने धान्य मिळावे यासाठी केंद्रातील युपीए सरकारने खाद्य सुरक्षा विधेयक आणलेय. मात्र, या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. लोकसभेत या विधेयकावर म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. हे विधेयक लोकहिताचे नसल्याचे सांगून विरोधकांनी ते मागे घेण्याची मागणी केली. मात्र, केंद्रातील सरकारने अध्यादेश काढून विधेयक मांडले. या विधेयकावर आता राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्याने त्याचा मार्ग मोकळा झालाय.
Jul 6, 2013, 01:57 PM ISTप्रणव मुखर्जींमध्येच क्षमता आहे- बाळासाहेब
प्रणव मुखर्जी आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्तीप्रदर्शनावर शिवसेनाप्रमुखांनी टीका केली आहे. याचबरोबर प्रणव मुखर्जींना दिलेला पाठिंबा म्हणजे यूपीएला दिलेला पाठिंबा नव्हे, असंही शिवसेनाप्रमुख म्हणाले.
Jun 30, 2012, 06:52 PM ISTजागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी
जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.
Feb 8, 2012, 08:57 AM IST