prakash singh badal

माजी मुख्यमंत्र्यांना शौचालय साफ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासण्याचा आदेश; काय आहे नेमकं प्रकरण?

Sukhbir Badal Guilty: सुखबीर बादल यांच्याबाबत सोमवारी अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली. अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी रघुबीर सिंग यांनी सुखबीर यांचा पक्ष शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर तीन दिवसांत अकाल तख्तला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

 

Dec 2, 2024, 08:59 PM IST

Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली.  

Dec 3, 2020, 10:36 PM IST

Farmers Protest : केंद्र सरकारच्या जेवणावर शेतकऱ्यांचा बहिष्कार

 कृषी कायद्याविरोधात (New Farm Laws) शेतकरी आणि केंद्र सरकार बैठकीत अजूनही तोडगा निघालेला नाही. 

Dec 3, 2020, 04:11 PM IST

Farmers Protest : पुरस्कार वापसीपर्यंत लढाई, प्रकाशसिंह बादल यांनी परत केला पद्म विभूषण

नवीन कृषी कायद्याच्या (New Farm Laws) विरोधात शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.  

Dec 3, 2020, 03:32 PM IST
Punjab Prakash Singh Badal On Final Phase Of Lok Sabha Election PT1M11S

पंजाब | दक्षिणेत भाजपाच्या जागा वाढतील-बादल

पंजाब | दक्षिणेत भाजपाच्या जागा वाढतील-बादल

May 20, 2019, 12:20 AM IST

`भुल्लरला फाशी देऊन काय मिळणार?`

१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला दोषी देविंदर पाल सिंगची फाशी माफ करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी पंतप्रधानांची भेट घेतलीय.

Apr 16, 2013, 12:05 PM IST

बादल यांचे फोटो बदलले, तरुणीसोबत नको त्या अवस्थेत!

फेसबुकवर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करण्यात आला आहे. या फोटोत बादल एका तरुण मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत.

Apr 8, 2013, 04:08 PM IST