प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?
साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे.
Jan 11, 2025, 02:21 PM ISTवयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याच्या लाखो चाहत्या आहेत. त्यात अनेकांनी प्रभासशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. दरम्यान, आता प्रभासच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून त्याच्या काकूनं यावर वक्तव्य केलं आहे.
Oct 18, 2023, 12:29 PM ISTठिकाणही ठरलं... ! Prabhas 'या' पवित्र स्थळी घेणार सप्तपदी; पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात...
Prabhas Wedding Venue : आदिपुरुष चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरच्या प्रदर्शनावेळी प्रभासनं त्याच्या लग्नाचे स्थळ सांगितले आहे. प्रभासनं दिलेल्या या माहितीनं त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, लवकरच प्रभासचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Jun 7, 2023, 12:51 PM ISTGuess Who: कोण आहे 'ही' Cute मुलगी? जिच्या प्रेमात आहे अख्खं साऊथ... जाणून घ्या
सध्या अशाच एका साउथच्या (South Industry) प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भल्याभल्यांना त्या फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखणे कठीण जात आहे.
Sep 14, 2022, 11:03 AM ISTप्रभासचं लग्न ठरलं; NRI मुलीसोबत करणार लग्न
प्रभासचा 'राधे श्याम' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
Feb 8, 2021, 05:35 PM ISTबाहुबली प्रभास या अभिनेत्रीसोबत करणार विवाह
बाहुबली या अभिनेत्रीसोबत करणार विवाह
Apr 9, 2018, 10:52 AM ISTबाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?
बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.
Jan 21, 2018, 10:56 AM IST'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?
आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय.
Aug 3, 2015, 01:57 PM IST