power outage

Information will be available on the mobile phone 15 minutes before the power outage PT2M46S

वीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार

Information will be available on the mobile phone 15 minutes before the power outage

Jun 20, 2023, 10:10 PM IST
Will the crackdown of the Mahavidran strike be over? The meeting called by Fadnavis, see if there will be a solution in the meeting? PT1M33S

'त्यांच्या' धाडसाला सलाम ! 20 फूट खोल पाणी आणि 70 फूट अंतर तलावातून पोहत सुरळीत केला वीजपुरवठा

stopped for six hours Power supply : महावितरणचा भोंगळ कारभार एकीकडे आणि बिघाड दुरुस्त करण्यासाठी पोहून जाणारा योगेश वाघ दुसरीकडे. सिन्नरमध्ये वावी आणि पाथरे उपकेंद्रांचा वीज पुरवठा सहा तास बंद होता.

Nov 26, 2022, 09:34 AM IST

मुंबईत अनेक भागात तर ठाणे, डोंबिवलीत बत्ती गुल

Power outage in Mumbai Area Dadar, Matunga :शहरातील दादर, प्रभादेवीतील येथील वीज पुरवठा खंडीत झाला. जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे अचनाक वीज गेली. त्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 26, 2022, 12:35 PM IST

कल्याण -डोंबिवलीत अनेक भागात साडेतीन तास बत्तीगुल, उकाड्याने नागरिक हैराण

power outage in many parts of Kalyan-Dombivali : कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्वेला बहुतांश भागात साडेतीन तासांनंतर अखेर लाईट आले. आज पहाटे 4 वाजल्यापासून लाईट गेले होते. 

Apr 22, 2022, 10:41 AM IST

एका मांजराकडून 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल, असं नक्की काय झालं?

Power outage in Pimpri-Chinchwad area : अनेकदा वीज बिल न भरल्यामुळे विद्युत जोडणी तोडण्यात येते. मात्र, एका मांजरामुळे 60 हजार ग्राहकांची बत्ती गुल झाली आहे. 

Mar 23, 2022, 05:13 PM IST