NSC Post Office 2023: 5 वर्षात व्याजातून कमवाल 4,49,034 रूपये... कसे? जाणून घ्या calucation
NSC Post Office Scheme 2023: तुम्हाला जर का चांगला परतावा हवा असेल तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (National Saving Certificate) गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटसह (Principal Amount) व्याजाची रक्कम परत मिळेल तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुम्हाला पाच वर्षात (NSC Returns in 5 Years) किती मोठी रक्कम परताव्यातून परत मिळेल.
Apr 12, 2023, 05:26 PM ISTPost Office: कुठली गुंतवणूक फायद्याची ठरणार एमआयएस की आरडी? जाणून घ्या
भविष्याचा विचार करता पोस्टातील गुंतवणुकीसाठी (Post Office Investment) प्राधान्य दिलं जातं. पोस्टात गुंतणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहे. यात मंथली इनकम स्किम (Monthly Income Scheme) आणि रिकरिंग डिपॉजिट (Recuring Deposite) यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली जाते.
Nov 4, 2022, 03:24 PM ISTPost Office : पोस्ट ऑफिस बचत योजनांबात मोठी बातमी, गुंतवणूक करणार्यांसाठी खुशखबर
Post Office News : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 च्या तिसर्या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 30, 2022, 11:02 AM IST