'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'
Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे.
Dec 1, 2024, 08:14 PM IST
देवाची कृपा नाही नवऱ्याची कृपा; लोकसंख्या वाढीवरुन अजित पवारांची फटकेबाजी
Shasan Aaplya Daari: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. शिर्डीतल्या काकडी गावात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी समृद्धी महामार्गावर प्रवास कसा करावा याबद्दल काही सल्ले दिले. तसंच लोकसंख्या वाढीबाबतही अजित पवारांनी फटकेबाजी केली.
Aug 17, 2023, 03:22 PM ISTNo Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM ISTबापरे! येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जगाची लोकसंख्या होणार तब्बल 'इतकी' कोटी, पृथ्वी भार सहन करणार?
Human Population: जगाच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे, पाहा लोकसंख्येच्या दृष्टीने भारत कितव्या स्थानावर
Nov 9, 2022, 09:50 PM IST
Video | वर्ल्ड न्यूज | रशियात महिलांना लोकसंख्या वाढीसाठी अजब ऑफर
A strange offer for women in Russia to increase population
Aug 20, 2022, 08:55 PM IST