Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश
Pooja Khedkar Case: मागील अनेक आठवड्यांपासून महाराष्ट्राबरोबरच देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या पूजा खेडकर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून आता थेट केंद्रातील मोदी सरकारने यासंदर्भात आदेश दिलेत. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Jul 23, 2024, 08:26 AM ISTप्रशिक्षण रोखल्यानंतर पूजा खेडकरांना आणखी एक धक्का! UPSC ने पाठवली नोटीस, म्हणाले 'तुमची...'
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) याचं प्रशिक्षण रोखण्यात आल्यानंतर आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच उमेदवारी रद्द का करु नये यासंबंधी कारणे दाखवा नोटीस (Showcause Notice) पाठवण्यात आली आहे.
Jul 19, 2024, 03:53 PM IST
आज संध्याकाळी पूजा खेडकर वाशिमवरुन निघण्याची शक्यता; गेल्या 60 तासांपासून..
Controversial IAS Pooja Khedkar Still In Washim Govt Guest House
Jul 19, 2024, 02:10 PM ISTPoojaKhedkar | आयएएस पुजा खेडकर वाशिम विश्रामगृहात, जबाब नोंदीसाठी हजर राहाण्याचे आदेश
IAS Officer Pooja Khedkar In Guest House From Last 48 Hours
Jul 18, 2024, 09:40 PM ISTइंदुबाई ढाकणे, रुम नंबर 2, रात्री अडीचला...; पोलिसांच्या जाळ्यात अशा अडकल्या मनोरमा खेडकर; पाहा CCTV
Pooja Khedkar Mother Arrest CCTV Timeline Of Events: पुणे पोलिसांनी रायगडमध्ये जाऊन वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची फरार आई मनोरमा यांना अटक करण्यात यश मिळवलं. ही अटक नेमकी झाली कशी जाणून घेऊयात...
Jul 18, 2024, 02:09 PM ISTपूजा खेडकरांना आणखी एक धक्का; आई मनोरमा यांना लॉजमधून अटक! Video भोवला
Pooja Khedkar Mother Arrest: खासगी गाडीवर लाल दिवा लावल्याने वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्रींना पोलिसांनी रायगडमधून ताब्यात घेतल्यानंतर अटक केली आहे.
Jul 18, 2024, 10:03 AM ISTPune | पुणे पोलिसांकडून वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटीस
Pune Police Notice to Pooja Khedkar
Jul 17, 2024, 09:50 PM ISTपूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकरांची लाच लुचपत विभागाकडून खुली चौकशी
Pooja Khedkar Father Dilip Khedkar ACB To Investigate Case
Jul 17, 2024, 03:35 PM ISTपुणे: पूजा खेडकर यांच्या बाणेरमधील बंगल्यासमोरचं अतिक्रमण हटवलं
Pune Pooja Khedkar Residence Outside Encroachment Removed
Jul 17, 2024, 03:25 PM IST'मुंबईतील परीक्षाकेंद्राबाहेर 3 कोटींची...'; पूजा खेडकरबद्दल Maha अकादमीच्या संस्थापकाचा धक्कादायक खुलासा
Pooja Khedkar Mother 3 Cr Worth Toyota Land Cruiser Car: पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात चौकशी सुरु झालेली असतानाच ही पोस्ट समोर आली आहे.
Jul 17, 2024, 01:34 PM ISTPoojaKhedkar | पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार
Pooja Khedkar's Disability Certificate will be Investigated
Jul 16, 2024, 10:15 PM ISTपूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात, 'या' रुग्णालयाकडून देण्यात आलं दिव्यांग प्रमाणपत्र
Pooja Khedkar : डॉ. पूजा खेडकरांचा पाय आणखी खोलात गेलाय. त्यांचं दिव्यांग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाणार आहे. पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची प्रकरणाची दखल घेतली आहे. तर चौकशीतून सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया पूजा खेडकर यांनी दिली आहे.
Jul 16, 2024, 03:32 PM ISTपूजा खेडकरासंमोर आता नवी अडचण! बनावट प्रमाणपत्रं, ओबीसी कोटा, अपंगत्व यानंतर आता नावात आढळली विसंगती
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचा पाय दिवसेंदिवस आणखी खोलात जाताना दिसत आहे. याचं कारण आता पूजा खेडकर यांच्या नावात विसंगती दिसून आली आहे. त्यामुळे नावातील बदल करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं होतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Jul 16, 2024, 03:24 PM IST
IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो?
IAS Trainee Salary: IAS ट्रेनी पदावर असणाऱ्यांना किती पगार मिळतो? IAS पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच समोर आला पगाराचा आकडा... पुण्यातील वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील नवनवीन गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली असून, आता या चर्चेला नवं वळण मिळताना दिसत आहे.
Jul 16, 2024, 12:26 PM ISTतुम्ही वेगवेगळ्या नावाने परीक्षा दिली? IAS पूजा खेडकर अखेर सविस्तर बोलल्या, 'असा कोणता व्यक्ती...'
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्यावर रोज नवनवे आरोप होत आहेत. आपल्यावरील आरोपांना त्यांनी उत्तर दिलं असून, खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
Jul 16, 2024, 12:20 PM IST