plans

'जिओ'चे 19 पासून 9999 रुपयांपर्यंतचे नवे प्लान

रिलायन्सच्या 'जिओ प्राईम'साठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेत. कंपनीनं आता 303 रुपयांच्या प्लान व्यतिरिक्त इतरही प्लान आता जाहीर केलेत.

Mar 1, 2017, 04:11 PM IST

झी हेल्पलाईन : दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

दोन कोटींची योजना सरपंचांच्या खिशात, 8 ऑक्टोबर 2016

Oct 8, 2016, 08:56 PM IST

जिओ इफेक्ट : व्होडाफोनने ४जीची किंमत केली कमी

रिलायन्स जिओच्या एन्ट्रीने टेलीकॉम सेक्टरमध्ये आता डेटा टेरीफ वॉर सुरू झाले आहे. व्होडाफोन इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी फ्लॅक्स प्लॉन लॉन्च केला आहे. आता आपल्या ४ जी प्लानला रिव्हाइज केले आहे. 

Sep 26, 2016, 10:41 PM IST

एअरटेल केवळ २९ रुपयांत देणार महिन्याचे इंटरनेट

    
    नवी दिल्ली :  पहिल्यांदा किंवा अधून मधून इंटरनेट वापरणाऱ्यांची गरज लक्षात घेऊन एअरटेलने मंगळवारी २९ रुपयात महिन्याचे इंटरनेटसाठी प्रीपेड डेटा पॅक बाजारात आणला आहे. 
    
    ३० दिवसाची वैधता असलेल्या या पॅकमध्ये ७५ एमबी २जी, ३जी किंवा ४ जी डेटा मिळणार आहे. 
    
    ग्राहक आता १ रुपया प्रतिदिन या हिशेबाने महिनाभर ऑनलाइन राहू शकतात.  

Sep 7, 2016, 06:48 PM IST

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Jun 23, 2015, 08:57 PM IST

मायक्रोसॉफ्ट देणार फ्री इंटरनेट

मायक्रोसॉफ्ट इंडियाने देशातील इंटरनेट कनेक्टिव्हीटीला अधिक उत्तम बनविण्यासाठी भारत सरकारला एक प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात कंपनी दुर्गम भागांना इंटरनेटशी जोडण्यासाठी आणि इंटरनेट सुविधेवरील खर्च कमी करण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. दरम्यान, या संदर्भात सरकारकडून कोणतेही वक्तव्य आले नाही. पण सरकारची या प्रस्तावावर अनुकूल होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. विशेष म्हणजे सरकारने नुकतेच डिजीटल इंडिया कॅम्पेन लॉन्च केले होते. त्यामुळे सरकार याबाबत सकारात्मक विचार करू शकते. 

Nov 13, 2014, 07:27 PM IST