'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता
Rohit Sharma : टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला.
Feb 11, 2025, 01:41 PM IST'पाताल लोक 2' लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला; तारीख झाली जाहीर
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने अखेर त्याच्या लोकप्रिय वेब सिरीज 'पाताल लोक'चा दुसरा सीझन लाँच करण्याची तारीख जाहीर केली आहे. या सीझनमध्ये भारतीय समाजाच्या गडद, अंधाऱ्या पैलूंचा शोध घेतल्याने एक अनोखी कथा उलगडली जाणार आहे.
Dec 23, 2024, 05:01 PM ISTभारतातल्या 'या' राज्यात पाताळ लोकचे द्वार!
पाताळ लोकच्या कहाण्या आपल्याला गोष्टी ऐकायला, वाचायला सर्वांनाच आवडतात. पण पाताळात जाता येऊ शकते का?भारतातल्या कोणत्या राज्यात पाताळ आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?मध्य प्रदेशमध्ये पाताळात जाण्याचा मार्ग आहे, असे म्हटलं जातं. मध्य प्रदेशमध्ये वाहणाऱ्या नर्मदा नदीला पाताळचा मार्ग असे म्हटले जाते. या नदीमध्ये असे खूप मार्ग आहेत, जिथून तुम्ही पाताळमध्ये जाऊ शकतात. जेव्हा प्रलय होईल तेव्हा या नदीचे पाणी पृथ्वीभर पसरेल, असा उल्लेख पुराणात अनेक ठिकाणी आहे.अमरकंटकमध्ये असलेला मैखल पर्वत हे या नदीचे उगम स्थान आहे.ही नदी पूर्व ते पश्चिम अशा उलट्या दिशेने वाहते.
Oct 17, 2024, 06:29 PM IST