महालात होणार जान्हवी जयंतचं लग्न! मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य
मराठी मालिकाविश्वात पार पडणार भव्य मंगलकार्य, महालात सजणार जान्हवी आणि जयंतचा लग्नाचा मांडव. आदित्य-अनुष्काच्या साखरपुड्यामध्ये पारू सहभागी होईल का? जाणून घ्या सविस्तर
Jan 29, 2025, 05:46 PM IST'...म्हणून मी होळी खेळणं बंद केलं', मराठमोळ्या अभिनेत्रीने केला खुलासा
संपूर्ण भारतात होळीचा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वृद्ध मंडळी देखील मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा करताना दिसतात.
Mar 21, 2024, 05:08 PM IST