Pankaja Munde Angry In Rally | "बाहेरच्यांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये", पंकजा मुंडे यांचा भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर निशाणा
Outsiders should not interfere in Beed district now", Pankaja Munde targets BJP party leaders
Jan 21, 2023, 04:35 PM ISTPankaja Munde on BJP: पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर व्यक्त केली मनातली खदखद, म्हणाल्या...
पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे
Jan 21, 2023, 02:58 PM IST
Beed Pankaja Munde | 'आमच्या जिल्ह्यात सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या';पंकजा मुंडेंची खदखद
Beed BJP Pankaja Munde
Jan 21, 2023, 10:15 AM ISTPankaja Munde On Shivsena Entry| शिवसेनेत जाण्याच्या चर्चेवर पंकजांनी मौन सोडलं, पाहा काय म्हटल्या?
Pankaj broke silence on the talk of joining Shiv Sena, see what she said?
Jan 20, 2023, 11:05 PM ISTPankaja Munde On Shivsena | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार? पंकजा मुंडेंनी सोडलं मौन! काय म्हणाल्या पाहा व्हिडिओ
BJP Leader Pankaja Munde On Shiv Sena Offer
Jan 20, 2023, 01:25 PM ISTFadanvis, Bawankule On Pankaja Munde | पंकजा मुंडे फडणवीसांना का टाळतायत? पाहा काय म्हटले फडणवीस आणि बावनकुळे?
Why is Pankaja Munde avoiding Fadnavis? See what Fadnavis and Bawankule said?
Jan 15, 2023, 06:50 PM ISTVideo | 'पंकजा मुंडेंच्या रक्तात भाजप' बावनकुळेंनी नाराजीच्या प्रश्नावर केली सारवासारव
Due to Munde's blessings, Fadnavis reached this point said by Fadanavis to Emotional relief in Beed
Jan 15, 2023, 04:35 PM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे नाराज, फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रमाकडे पाठ
Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.
Jan 15, 2023, 12:23 PM ISTVideo | बीडमधील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला मुंडे बहिणींनी फिरवली पाठ
Pankaja Munde's Displeasure Revealed Again; Munde sisters turned their backs on Fadnavis' program
Jan 15, 2023, 10:20 AM ISTPankaja Munde : मातोश्रीचं दार उघडं... पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठ वक्तव्य
ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत (Shivsena) येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. . पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मोठ वक्तव्य केल आहे.
Jan 13, 2023, 09:47 PM ISTFadanvis On Pankaja Munde | "मातोश्रीचं दार उघडं, मात्र पंकजा जाणार नाहीत", पाहा काय म्हटले देवेंद्र फडणवीस
Matoshree's door is open, but Pankaj won't go", see what Devendra Fadnavis said
Jan 13, 2023, 08:50 PM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली.
Jan 12, 2023, 08:16 AM ISTPankaja Munde On Politics | संधी मिळाली नाही तर... पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली खंत?
BJP Leader Pankaja Munde On Exit From Maharashtra Politics
Jan 9, 2023, 04:25 PM ISTPankaja Munde | 'राजकरणातून बाहेर पडण्याची भीती वाटत नाही' पंकजा मुंडेंनी पुन्हा व्यक्त केली नाराजी
Pankaja Munde expressed her displeasure again about Party
Jan 9, 2023, 02:45 PM ISTPankaja Munde: स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा; पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार?
संधी मिळाली नाही तर स्वाभिमानानं केलेला एक्झिट कधीही बरा असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उघडपणे आपली नाराजी जाहीर केली आहे. पंकजा मुडे राजकारणातून बाहेर पडणार का? अशी चर्चा त्यांच्या या वक्तव्यामुळे रंगली आहे.
Jan 8, 2023, 11:37 PM IST