palghar

पालघरमधील महिलांनी पाण्यासाठी मंगळसूत्र ठेवलं गहाण

सात जन्मात हाच पती मिळावा यासाठी महिला वटपोर्णिमेचा उपवास करतात. मात्र, पालघरमधील महिलांवर बोअरवेल मारण्यासाठी आपलं मंगळसूत्रचं गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

Jun 2, 2015, 04:52 PM IST

पालघरचे शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं निधन

पालघरचे  शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांचं हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे.  रात्री दिड वाजताच्या सुमारास एका लग्न समारंभातून घरी परततांना डहाणू तालुक्यातील चारोटी जवळ ही घटना घडली आहे. 

May 24, 2015, 09:24 AM IST

पालघर येथे बोगस क्राईम ब्रॅंच अधिकाऱ्यांना अटक

क्राईम ब्रँचचे अधिकार असल्याचं भासवून हजारो रुपये लुटणाऱ्यांना पालघर पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 25, 2015, 04:48 PM IST

माथेरानसह अनेक ठिकाणी सरी

माथेरानसह अनेक ठिकाणी सरी

Apr 14, 2015, 09:00 PM IST

साईबाबांचं दर्शन घेऊन चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद

पालघर जवळीक तांदूळ वाडी इथल्या साईबाबा मंदिरातील दानपेटीवर एका चोरानं डल्ला मारला. रात्रीच्या सुमारास या चोरानं मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील दानपेटी उचलूनच पोबारा केला.

Mar 29, 2015, 02:02 PM IST

झी हेल्पलाईन : विशेष निधीतून तयार होणारा निष्कृष्ठ रस्ता

विशेष निधीतून तयार होणारा निष्कृष्ठ रस्ता

Mar 28, 2015, 10:10 PM IST