पालघर: लग्नातील अन्नातून १५० जणांना विषबाधा
जिल्ह्यातील सफाळे जवळील मकूनसार येथें लग्नात गेलेल्या जवळपास १५० हुन अधिक वऱ्हाडीना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Feb 19, 2018, 08:47 AM ISTपालघर | कार अपघातात पाच जणांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 08:04 AM ISTपालघर | नायगाव | धावत्या ट्रेनमधून चिमुकला पडला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 4, 2018, 03:09 PM ISTपश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 30 मिनिटे गाड्या लेट
पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने, २५ते ३० मिनिटांनी वाहतूक उशिराने धावत आहे. पालघर जवळील उमरोळी रेल्वे फाटकाजवळ रेल्वेरूळाला तडा केल्याने रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक धिम्यागतीने सुरु असून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहे.
Feb 3, 2018, 09:56 AM ISTपालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Palghar BJP MP Chintaman Wanaga passed away
Jan 30, 2018, 01:46 PM ISTपालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे दिल्लीत निधन
पालघर मतदारसंघाचे खासदार अॅड. चिंतामण वनगांचे आज दिल्लीत निधन झालंय.
Jan 30, 2018, 12:39 PM ISTपालघरमध्ये चिकू महोत्सवाचं आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 28, 2018, 03:20 PM ISTपालघरमध्ये चिकू महोत्सवाचं आयोजन
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोर्डी येथे चिकू महोत्सवला सुरूवात झालीय .
Jan 28, 2018, 09:25 AM ISTपालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन
पालघरमध्ये कोकण सरस विक्री आणि प्रदर्शन २०१७ चं आयोजन करण्यात आलं आहे.
Dec 27, 2017, 06:49 PM ISTपालघर : कोकण सरस विक्री आणि प्रदर्शनात बचत गटांचा मोठा सहभाग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 04:21 PM ISTपालघर | वाडा | नगरपंचायतीच्या निवडणूकीला सुरूवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 11:55 AM ISTवाडा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, निवडणुकीकडे लक्ष
जिल्ह्यातील वाडा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षा आणि १७ नगरसेवकांची निवड या मतदानातून होणार आहे.
Dec 12, 2017, 03:25 PM IST१३ वर्षांपूर्वी पतीची हत्या करुन लपवला होता पतीचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक
पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने १३ वर्षांपूर्वी एका व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह सेप्टिक टाकीत लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 8, 2017, 10:53 PM ISTवीज टॉवर कोसळला, चार कामगार जखमी
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील खरीवली गावालगत ४०० केव्ही क्षमतेची वीज वाहून नेणारा टॉवर कोसळला.
Nov 21, 2017, 09:26 PM ISTपालघर जिल्ह्यात रिक्षा चालकांचा संप, नागरिकांचे हाल
वसई-विरार शहरातल्या नागरिकांना आज सकाळी सकाळी मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या रिक्षाचालकांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.
Nov 10, 2017, 10:25 PM IST