palghar

पालघर पोटनिवडणुकीची वेळ वाढवून द्यायची शिवसेनेची मागणी फेटाळली

पालघर पोटनिवडणुकीत व्हीव्हीपॅट बिघडल्यामुळे वेळ वाया गेल्यानं मतदानाची वेळ वाढवून देण्याची शिवसेनेची मागणी जिल्हाधिका-यांनी धुडकावलीय. त्यामुळे मतदानाची वेळ वाढवून मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

May 28, 2018, 05:28 PM IST

पालघर पोटनिवडणुकीची वेळ वाढवून द्यायची शिवसेनेची मागणी फेटाळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 05:22 PM IST

पालघर:लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा खोळंबा, १५४ व्हीव्हीपॅट यंत्रात बदल

जेवढा वेळ मतदान थांबवावं लागले, तेवढा वेळ वाढवून देण्याचा विचार असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिलीय.

May 28, 2018, 01:40 PM IST

पालघर पोटनिवडणूक: मतदानावेळी दिवंगत चिंतामण वनगांच्या पत्नीला अश्रू अनावर

विरार पश्चिमेला असलेल्या मतदान केंद्रावर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.

May 28, 2018, 10:54 AM IST

पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

भंडारा-गोंदियातही लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

May 28, 2018, 08:00 AM IST

पालघर | लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:52 AM IST

पालघर | ऑडिओ क्लिपप्रकरणी शिवसेना अलिप्त का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 27, 2018, 04:24 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

ऑडिओ क्लिपबाबतच्या तक्रारीसोबतच जिल्ह्याबाहेरच नेते-कार्यकर्ते मतदार संघात दाखल होणे, पैसे वाटप प्रकरणात कारवाई, अजूनही प्रचार सुरु असणे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांमध्ये योजनांची केलेली घोषणा याबाबतही तक्रार नोंदवली आहे.

May 27, 2018, 03:15 PM IST

जिंकण्यासाठी वाट्टेल ते... पालघरमध्ये नेमकं चाललंय काय? पाहा...

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचारानं किती हीन पातळी गाठली, ते दिसून येतंय.

May 26, 2018, 06:14 PM IST

ऑडिओ क्लिप : ...तर मुख्यमंत्री राजीनामा देणार का? - शिवसेना

शिवसेनेकडून ऑडिओ क्लिप दाखविण्यात आली. तर मुख्यमंत्री आजच्या आज राजीनामा देणार का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

May 26, 2018, 03:30 PM IST

पालघर पोटनिवडणूक | पैसे वाटप करतांना पकडलं

पालघर पोटनिवडणूक | पैसे वाटप करतांना पकडलं

May 25, 2018, 07:42 PM IST