palghar

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल, पालघर-रायगडची यांच्याकडे जबाबदारी

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत.  रवींद्र फाटक, अनंत तरे,  संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.

Oct 24, 2017, 08:52 AM IST

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमाननिर्मितीत सरकारी बाबूंचा अडथळा

कॅप्टन अमोल यादव यांच्या विमान निर्मितीचे पंख डीजीसीएनेच छाटले आहेत. २०११ साली आपले सहा आसनी एक्सप्रिमेंटल विमान रजिस्टर करण्यासाठी अमोल यादव यांनी केलेल्या अर्जाला डीजीसीएने केराची टोपली दाखवलीय. 

Oct 13, 2017, 05:06 PM IST

पालघर | परतीच्या पावसानं पीकाचं नुकसान

Peekpani Palghar Farmer In Trouble As Damage Of Kharif Crops And Rice Farm

Oct 12, 2017, 07:32 PM IST

पालघरमध्ये वीज पडल्याने तिघांचा मृत्यू...

आज दुपारनंतर अचानक अंधारून आले आणि वादळी वाऱ्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. 

Oct 6, 2017, 11:00 PM IST

पालघर येथे दहीहंडी फोडताना पडून गोविंदाचा मृत्यू

दहीहंडी फोडताना पडून १८ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धनसार गावात ही दुर्घघटना घडली. या घनटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे.

Aug 15, 2017, 07:47 PM IST

इंटरनेटच्या वापरानं जिल्हा परिषदेच्या शाळेला ८ लाखांचा निधी

इंटरनेटच्या योग्य वापराने चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे पालघर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय पावबाके यांनी दाखवून दिलंय.

Aug 13, 2017, 07:14 PM IST