oscar nomineted outfit

चित्रपट नाही तर ऐश्वर्या रायचा चक्क लेहंगा पोहोचला Oscar मध्ये; नेमकं कारण काय?

लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने भारतीय सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या आयकॉनीक चित्रपटांच्या यादीतील 16 वर्षांपूर्वीच्या एका चित्रपाटामध्ये ऐश्वर्याने घातलेला लेहंगा 'ऑस्कर'मध्ये पोहोचला आहे. जाणून घ्या कोणता लेहंगा भारताचं नाव गाजवणार.

Dec 25, 2024, 04:14 PM IST