online

इसिसमध्ये येण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

दहशतवाद्यांना इसिसमध्ये येणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी संघटनेने एक ऑनलाईन मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. सीरिया आणि इराकमध्ये हिंसाचाराचे थैमान घातलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने दहशतवाद्यांच्या भरतीसाठीची मोहिम अधिक तीव्र केली आहे.

Feb 12, 2015, 05:59 PM IST

ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!

शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.

Feb 1, 2015, 11:42 PM IST

तुमच्या आधार कार्डात 'ऑनलाईन' करा दुरुस्ती

तुमच्या आधारकार्डावर तुमच्या नावात, पत्त्यात किंवा आणखी माहितीत काही चुका आढळल्यास तुम्हाला आता वैताग करून घ्यावा लागणार नाहीय... कारण, आता ऑनलाईन पद्धतीनं ही प्रक्रिया होणार असल्यानं तुमचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

Jan 20, 2015, 01:18 PM IST

शेतकऱ्यांचा ऑनलाईन डेटाबेस तयार करणार

सर्व शेतकऱ्यांची जमीनीपासून कर्जापर्यंतची माहिती संकलित केली जाणार आहे. या माहितीवरून शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितीचा व्यवस्थित अंदाज सरकारला येणार आहे. या माहितीचा वापर करून प्रत्येक शेतकऱयाचे जनधन बँक अकाऊंट देखिल उघडले जाणार आहे. 

Jan 14, 2015, 04:14 PM IST

दाक्षिणात्य अभिनेत्री वसुंधराचे इन्टिमेट फोटो झाले लिक आणि व्हायरल

 दाक्षिणात्या अभिनेत्री वसुंधरा कश्यप हिचे आपल्या बॉयफ्रेंडसोबतच्या इन्टिमेट क्षणाचे फोटो लीक झाले असून सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहेत. 

Jan 1, 2015, 07:15 PM IST

'ऑनलाईन गर्भपात' म्हणजे जीवाला घात!

इंटरनेट हे जर वरदान ठरतंय तसंच त्याचा चुकीचा वापर केल्यास ते शापही ठरतं... इंटरनेटमुळे सगळं जगचं तुमच्यासमोर एका क्लिकमध्ये उभं राहतं... तंत्रज्ञानात विकास होत असला तर सावधान राहणं गरजेचं आहे, असं डॉक्टर आवाहन करताना दिसत आहेत. याचं कारण म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली मुली लग्नापूर्वीच गर्भवती झाल्यानं यातून सुटका करून घेण्यासाठी त्या इंटरनेटवर गर्भपातासाठी औषधं शोधून घेतात... आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वत:च गर्भपात करून घेतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्या जीवासाठी धोकादायक आहे. 

Dec 31, 2014, 05:45 PM IST

आता, सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा ऑनलाईन फंड ट्रान्सफर!

रिझर्व्ह बँकेनं 'आरटीजीएस' प्रणालीच्या माध्यमातून कारभाराची वेळ वाढविण्यासंबंधी एक सर्क्युलर जाहीर केलंय.

Dec 16, 2014, 09:40 AM IST

'ब्लॉग'वर मजकूर टाकून प्रेमभंगामुळे आत्महत्या

सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यानंतर सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार घडला आहे.

Dec 2, 2014, 10:42 PM IST

'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा

चांगले स्थळ. उच्च शिक्षण. मोठ्या पगाराची नोकरी. मुंबईच्या मध्यभागी मोठे घर. परदेशात व्यवसाय. असं जर स्थळ मुलीसाठी आले तर! कोणत्याही मुलीच्या वडिलांना ते पसंत पडणार नाही का? मात्र, बनावट प्रोफाईल तयार करुन 'शादी डॉट कॉम'चा वापर करुन २३ तरुणींना लाखोंना गंडा घातल्याचे उघड झालेय.

Oct 9, 2014, 03:56 PM IST

तिरंगाः FB वर शेअर होतोय चुकीचा मेसेज

फेसबूकवर आजकाल एक मेसेज जबरदस्त शेअर केला जात आहे की तिरंग्याला आपले डिस्प्ले पिक्चर बनविणे आणि तिरंग्याचा फोटो शेअर करणे बेकायदा आहे. तसेच असे करणे नॅशनल फ्लॅग कायदा १९७१ नुसार उल्लंघन आहे आणि तसेच असे केल्यास आपण ध्वज संहिता तोडण्याचे दोषी होऊ शकतात. 

Aug 12, 2014, 07:57 PM IST

अबब...ऑनलाईन फ्लिपकार्टने फंडिंगद्वारे जमा केलेत 6 हजार कोटी

ऑनलाईन रिटेलर फ्लिपकार्ट कंपनीनं फंडिंगद्वारे 100 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 6 हजार कोटी रुपये जमा केलेत.

Jul 30, 2014, 03:42 PM IST

आता ऑनलाइन खरेदी करा भाजी आणि फळं !

आता कॉम्प्युटरच्या एका क्लिकनं तुम्हांला घर बसल्या फळं-भाजी मिळू शकणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजनं आपल्या नव्या उपक्रमात याची व्यवस्था केलीय. 

Jun 30, 2014, 01:03 PM IST

२ जूनला बारावीचा निकाल `ऑनलाईन`!

सीबीएसई आणि आयसीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता ‘एचएससी’ बोर्डाच्या निकालाचीही घोषणा करण्यात आलीय.

May 29, 2014, 05:02 PM IST