online

...आणि त्याने स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहिले

एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.

Dec 4, 2016, 03:39 PM IST

नोटबंदीनंतर मोठा निर्णय, सरकारी व्यवहार होणार ऑनलाईन

नोटबंदीनंतर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. वेगवेगळ्या समस्या पुढे आल्यानंतर सरकार रोज त्यावर दिलासा म्हणून नव्या नव्या घोषणा करत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईल व्यवहारांना चालना देण्यासाठी देखील वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

Nov 23, 2016, 03:04 PM IST

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार

ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.

Nov 3, 2016, 09:39 PM IST

खबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?

तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Sep 13, 2016, 08:40 AM IST

फ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!

मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय. 

Jul 28, 2016, 04:39 PM IST

ऑनलाईन अॅडमिशनचा घोळ सुरूच, पालकांचा संताप

ऑनलाईन अॅडमिशनचा घोळ सुरूच, पालकांचा संताप

Jul 26, 2016, 01:49 PM IST

अकरावीचे प्रवेश ऑनलाईनच - शिक्षणमंत्री

अकरावीचे प्रवेश ऑनलाईनच - शिक्षणमंत्री

Jul 22, 2016, 07:42 PM IST

लग्नाआधी ५ मिनिटात त्याची-तिची पोलखोल करा

तुमच्या आयुष्यात कुणीतरी येतंय ही खूपच चांगली गोष्ट असते. एका आनंदी जीवनाला तुम्ही सुरूवात करणार असतात. मात्र या उलट परिस्थिती येऊ नये, तुम्हाला कुणीही फसवू नये, म्हणून बसल्या जागी इंटरनेट असेल तर फक्त पाच मिनिटे वेळ द्या, आणि तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करत आहात, त्या व्यक्तीचं नावाने हायकोर्टात कौंटुंबिक वादाची अथवा फारकत घेतल्याचं प्रकरण होतं किंवा आहे का ते पाहा.

Jul 14, 2016, 09:19 PM IST

इनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन कसा भरावा...घ्या जाणून

इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. तुम्ही अद्याप इनकम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तो भरु शकता. हल्ली अनेकजण ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याला प्राधान्य देतात. तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न भरायचाय का? तर या व्हिडीओत ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न कसा भरायचाय हे दाखवण्यात आलेय. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या कसा भरावा ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न

Jul 13, 2016, 04:06 PM IST

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

Jul 1, 2016, 08:04 PM IST

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

 इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा,  इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे. 

Jul 1, 2016, 07:20 PM IST

आता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?

हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

Jun 2, 2016, 11:31 PM IST

रेशन कार्ड लवकरच मिळणार ऑनलाईन

रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे. 

Jun 1, 2016, 10:23 AM IST

आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!

जगभरात प्रसिद्ध असलेली येवला पैठणी... ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला येवल्याला जायची अजिबात गरज नाही... अगदी घरबसल्या तुम्ही ती खरेदी करू शकता. 

May 25, 2016, 09:51 PM IST