बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!
Aug 17, 2015, 12:04 PM IST#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...
फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.
Aug 17, 2015, 10:24 AM ISTस्त्रियांवर ऑनलाईन टीका करणारे पुरुष वैयक्तिक आयुष्यात 'लुजर्स'
नुकतंच झालेल्या एका संशोधनात स्त्रियांवर ऑनलाईन अश्लील टीका टिप्पणी का होते? याबद्दल एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये, जे निष्कर्ष समोर आले ते नक्कीच विचार करण्याजोगे आहेत.
Jul 24, 2015, 08:53 PM ISTDabewale.com वर आता, ऑनलाईन मागवा डबे!
गेल्या १२५ वर्षांपासून मुंबईकरांना घरच्या जेवणाचा आनंद देणाऱ्या डबेवाल्यांनी आता आधुनिक रुपात समोर यायचा निर्णय घेतलाय. लवकरच Dabewale.Com या वेबसाईट मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे.
Jul 23, 2015, 04:45 PM IST'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक
'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.
Jul 18, 2015, 11:06 AM ISTशॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी
ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत.
Jul 14, 2015, 02:57 PM ISTटॅक्स रिफंड मिळवायचा असेल तर 'ऑनलाईन'च रिटर्न भरा!
तुम्हाला तुमचं कापलेला टॅक्स परत मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच रिटर्न भरावं लागणार आहे.
Jul 10, 2015, 12:41 PM ISTपंढरीची संपूर्ण वारी पाहा... ऑनलाईन'!
पंढरीच्या वारीचं आता मोबाईलवर दर्शन घेता येणार आहे. देहू ते पंढरपूर वारीचं ऑनलाईन दर्शन आता भक्तांना घेता येईल. पालखी प्रमुखांनी ही माहिती दिली आहे.
Jun 17, 2015, 11:44 PM ISTकशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रक्रिया?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 01:16 PM ISTऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा
आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.
May 25, 2015, 05:47 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या 'पीए'ला ६० हजारांचा गंडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएच्या बँक अकाऊंटमधून ऑनलाईन चोरी करण्यात आली आहे. बँक एटीएमचा पिननंबर मिळवून, मुख्यमंत्र्यांच्या पीएला ६० हजारांचा गंडा लावण्यात आला आहे.
May 13, 2015, 11:29 PM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
Apr 17, 2015, 05:44 PM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय.
Apr 17, 2015, 05:30 PM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.
Apr 14, 2015, 07:16 PM IST