Onion News | कांदा प्रश्न इतका का पेटला? पाहा काय म्हणताहेत शेतकरी
Onion News farmers demand latest news
Dec 8, 2023, 01:05 PM ISTकेंद्र सरकारचे कांदा निर्यातीवर निर्बंध; व्यापा-यांनी खरेदी बंद केल्याने कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; शेतकरी अडचणीत
निर्यातशुल्क वाढीच्या विरोधात नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परवडत नसेल तर २-४ महिने कांदा खाऊ नका असं वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
Aug 21, 2023, 08:17 PM ISTकच्चा कांदा खाण्याचे 'हे' मोठे फायदे
Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते.
Jul 1, 2023, 03:53 PM ISTOnion : आजपासून कच्चा कांदा खा, तुम्ही हे फायदे जाणून व्हाल हैराण
Onion In Summer : उन्हाचे दिवस सुरु झाले आहेत. अशावेळी आपल्या शरीराची काळजी घेण्याची गरज आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आजपासून कच्चा खांदा खाण्यास सुरुवात केली तर याचे चांगला फायदा होऊ शकतो.
Apr 12, 2023, 02:38 PM ISTOnion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली.
Mar 4, 2023, 03:31 PM ISTकच्चा कांदा खाण्याचे तुम्हाला तोटे माहिती आहेत का?
तुम्हीलाही कच्चा कांदा खायला आवडतो? मग हे नक्की वाचा
Jul 11, 2022, 04:10 PM IST