पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे.
Jul 26, 2024, 03:00 PM ISTऑलिम्पिकआधीच टीम इंडियाला धक्का!दिग्गज खेळाडूची मोठी घोषणा
2018 मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची संयुक्त विजेता टीम, भुवनेश्वरमध्ये 2019 एचआयएच पुरुष सिरिज फायनलची सुवर्ण पदक विजेती टीम आणि बर्मिंघम 2022 राष्ट्रमंडल खेळांमध्ये रजत पदक मिळवणाऱ्या टीमचा भाग होता. एचआयएफ हॉकी प्रो लीग 2021-22 मध्ये भारताला तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली. श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वर्ल्ड गेम अॅथलिट्स ऑफ द इयर जिंकणारा तो भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याने 2021, 2022 मध्ये सलग दोनवेळा एचआयएफ गोलकिपर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलाय.मला माझ्या करिअरचा अभिमान आहे.माझा आतापर्यंतचा प्रवास असाधारण होता.माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद, असे श्रीजेश म्हणतो. माझे सहकारी वाईट काळात माझ्यासोबत होते. आम्ही पॅरिसमध्ये दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.निश्चतच आम्हाला पदकाचा रंग बदलायचा आहे, असेही तो म्हणाला.
Jul 23, 2024, 08:53 AM ISTOlympics 2024 : तिरंदाजीपासून सुरुवात, ऑलिम्पिकेमध्ये भारताचं संपूर्ण वेळापत्रक... पाहा
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Jul 17, 2024, 06:06 PM IST