office work

घरी गेल्यावरही ऑफिसमधून येतो फोन?; आता बॉसला होणार मोठा दंड

घरी पोहोचल्यानंतरही बॉसचा फोन येतो का? शिफ्ट संपल्यावरही काम करावे लागते का? जर या सगळ्यापासून वाचायचं असेल मग ऑस्ट्रेलियाला शिफ्ट व्हा. कारण तिथे आता कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारा कायदा आला आहे. 

Feb 8, 2024, 06:04 PM IST

ऑफिसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम करता का? होऊ शकतात 'या' समस्या

Sitting risks : तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि ऑस्टिओप्रोसिस सारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Jan 18, 2024, 05:08 PM IST

ऑफिसमध्ये जास्त काम करणाऱ्याला डॉक्टरांचा सल्ला सोशल मीडियावर व्हायरल, काम कमी कर नाहीतर..

Viral News : एक रुग्ण डॉक्टरांकडे गेला असता त्याने त्याला काम कमी कर नाहीतर...अशी धोक्याची घंटा दिली. शिवाय त्या डॉक्टराने प्रिस्क्रिप्शन लिहिलं ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल. सोशल मीडियावर हे प्रिस्क्रिप्शन व्हायरल (Social media viral) होतं आहे. 

Jun 13, 2023, 01:59 PM IST

Weight Loss : वर्क फ्रॉम होममुळे वजन वाढतंय? 'या' टीप्सने कमी होईल वजन

पूर्ण दिवस बैठ काम असल्याने लोकांच्या वजनामध्ये वाढ होतेय.

Jun 6, 2021, 02:39 PM IST
Mumbai Police Office Work Time Will Change On Base Of Corona PT3M42S

मुंबई | मुंबई पोलीस खात्यात कार्यालयीन वेळेत बदल

मुंबई | मुंबई पोलीस खात्यात कार्यालयीन वेळेत बदल

Feb 24, 2021, 12:20 PM IST

ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठीच्या काही टिप्स!

ऑफिसच्या वातावरणात कुठे ना कुठे आपण सगळेच स्ट्रेसचा सामना करतो. आम्ही असे काही खास उपाय सांगतोय की ज्यामुळे आपण ऑफिसमध्ये स्ट्रेस फ्री राहू शकाल. 

Aug 27, 2014, 10:14 AM IST