obc meeting

मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही? ओबीसी बैठकीनंतर CM एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, 'सगळे गैरसमज...'

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज ओबीसींच्या प्रतिनिधींसह बैठक पार पडली. यानंतर त्यांनी राज्य सरकारची मराठा आरक्षणासह नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं. 

 

Sep 29, 2023, 07:57 PM IST