फ्रेंच ओपनमध्ये जोकोव्हिचनं रचला इतिहास! पटकावलं 19वं ग्रँडस्लॅम जेतेपद
52 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! लाल मातीमध्ये जोकोव्हिचनं एकट्यानं ग्रँडस्लॅम दुसऱ्यांदा आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला.
Jun 14, 2021, 07:52 AM ISTराफेल नदाल फ्रेंच ओपनमधून बाहेर तर 'या' खेळाडूनं रचला इतिहास
इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, नओमी ओसाका, फेडररनंतर आता राफेल नडाल फ्रेंच ओपनमधून बाहेर
Jun 12, 2021, 07:06 AM IST
टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी निगेटिव्ह
सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
Jul 3, 2020, 10:04 AM ISTप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण
नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता
Jun 23, 2020, 07:14 PM IST#Wimbledon : रॉजर फेडररला नमवत नोवाक जोकोविचने पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद
पुरुष एकेरीत मारली बाजी
Jul 15, 2019, 07:48 AM ISTWimbledon 2019 : रॉजर फेडरर याची अंतिम फेरीत धडक
स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडररने स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक
Jul 13, 2019, 09:07 AM ISTAustralian Open : अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा विजय
या विजयासोबत हा त्याचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवा विजय ठरला आहे.
Jan 27, 2019, 04:29 PM ISTरणवीरला डम्प करत दीपिकाचे जुळले या खेळाडूशी संबंध?
बॉलिवूडची दिवा दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या कथित प्रेमाच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या असतानाच दोघांच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ग्रँड स्लॅम विजेता टेनिसस्टार नोवाक जोकोविचची एक्स गर्लफ्रेण्ड पॉप स्टार नताशाने दीपिकाने जोकोविचसोबत डेटिंग केल्याचा दावा केलाय. त्यामुळे नक्कीच दीपिका बरोबरचं रणवीरचे फॅन्सही नाराज झाले असतील यात शंका नाही.
Jul 12, 2017, 11:07 PM ISTजोकोविच, दिमित्रोव्ह दुसऱ्या फेरीत
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत दुसऱ्या फेरीत नोव्हाक जोकोविचने चेक रिपब्लिकच्या पावलासेकचा ६-२. ६-२, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. अवघ्या दीड तासात जोकोविचने हा सामना जिंकला
Jul 7, 2017, 08:22 AM ISTटेनिस चाहत्यांना ग्रास कोर्टवरच्या लढाईची ट्रीट
टेनिस चाहत्यांना ग्रास कोर्टवरच्या लढाईची ट्रीट मिळणार आहे. विम्बल्डनमध्ये दिग्गज टेनिसपटूंमध्ये विजेपदासाठी घमासान होणार आहे. आता विम्बल्डनच्या चमचमत्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार याकडे तमाम टेनिसप्रेमींचं लक्ष असणार आहे.
Jul 2, 2017, 10:56 PM ISTफ्रेंच ओपन : टेनिसप्रेमींसाठी आज अनोखी मेजवानी
फ्रेंच ओपन स्पर्धेत आज टेनिसप्रेमींसाठी अनोखी मेजवनी असणार आहे...क्ले कोर्टचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा राफेल नदाल, नोवाक जोकोविच, स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावरिंका, अव्वल सीडेड अँडी मरे हे चारही टॉपचे खेळाडू आज वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळणार आहेत.
Jun 7, 2017, 07:45 AM ISTसहा वेळेचा चॅम्पियन जोकविचचा धक्कादायक पराभव
दुसऱ्या मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक पराभव सहन करावा लागला.
Jan 19, 2017, 04:50 PM ISTउद्यापासून ऑस्ट्रेलियन ओपनचा थरार
2017 च्या टेनिस सिझनची सुरूवात ऑस्ट्रेलियन ओपनच्या थरारानं होणारय. यावेळची ऑस्ट्रेलियन ओपन अनेक अर्थानं महत्त्वाची ठरणारय.
Jan 15, 2017, 09:33 AM ISTअमेरिकन ओपनमध्ये जोकोविच विरुद्ध वावरिंका
अमेरिकन ओपनच्या जेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि स्टॅनिसलस वॉवरिका यांच्यात लढत होणार आहे.
Sep 10, 2016, 12:03 PM IST