nick jonas

PHOTO : प्रियांकानं निकसोबत असं केलं सेलिब्रेशन

प्रियांकानं निकसोबत असं केलं सेलिब्रेशन

Jul 6, 2018, 05:21 PM IST

देसी गर्ल प्रियंका निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा निक जोनासच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे.

Jul 5, 2018, 07:41 PM IST

'या' एका गोष्टीवरून प्रियंका चोप्रा आणि निकने दिले रिलेशनशिपबबातचे संकेत

अमेरिकन टेलिव्हिजन सीरीज 'क्वांटिको 3' मध्ये व्यस्त असलेली प्रियंका चोप्रा काही दिवसांपूर्वी मुंबईत परतली आहे. 

Jun 27, 2018, 09:47 AM IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा - निक जोनास या लवकरच साखरपुडा?

सध्या प्रियंका चोप्रा आपल्या खास मित्रासोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहे. 

Jun 26, 2018, 05:53 PM IST

प्रियंका-निकची डिनर डेट....

बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियंका चोप्राचा बॉयफ्रेंड मात्र परदेसी आहे.

Jun 23, 2018, 11:41 AM IST

निक जोनससोबत प्रियंका चोप्रा लिव इनमध्ये

मुंबईत दिसले एकत्र 

Jun 22, 2018, 12:05 PM IST

प्रियंका चोप्रा करतेय 'या' १० वर्ष लहान अभिनेत्याला डेट...

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या अमेरिकन टी.व्ही. सिरीज क्वॉंटिको मुळे प्रसिद्धीझोतात आहेच. 

Jun 12, 2018, 11:43 AM IST

अशा पद्धतीने प्रियंका - निकने आपलं नातं स्वीकारलं

हटके स्टाईलने स्वीकारलं नातं 

Jun 4, 2018, 05:03 PM IST

प्रियांका बॉयफ्रेंड निकसोबत डिनर डेटवर

नुकतंच या दोघांना सोबत पाहिलं गेलं. निक जोनससोबत डिनर डेटसाठी प्रियांका दाखल झाली होती.  

Jun 2, 2018, 10:51 PM IST

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रियंका चोप्रा १० वर्षांनी लहान अमेरिकन अभिनेत्याशी करतेय डेटिंग. व्हिडिओ होतोय व्हायरल सोशल मीडियावर प्रियंका चोप्रा हिचा निक जोनाससोबत व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर निकसोबत बेसबॉल मॅच पाहण्यासाठी ती आल्याचे दिसत आहे.

May 30, 2018, 03:24 PM IST