neet exam dates

NEET Exam 2021 मध्ये किती वेळा होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

2021 मध्ये नीट परीक्षा ( NEET exam ) एकदाच घेतली जाणार आहे. देशाचे शिक्षणंत्री रमेश पोखरियाल यांनी लोकसभेत बोलताना ही माहिती दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा यंदा दोनदा घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती.

Mar 16, 2021, 03:58 PM IST