नीरज चोप्राच्या तकादीचं रहस्य, कसा असतो डाएट?
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून दिलं.पाकिस्तानचा अॅथलिट अर्शद नदीमने 92.97 मीटर थ्रो करत गोल्ड मेडल स्वत:च्या नावावर केलं. नीरज चोप्रा 89.45 मीटर थ्रो करुन दुसऱ्या स्थानावर राहिला.नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवत इतिहास रचला होता. भालाफेकीत भारताला ऑलिम्पकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज पहिला खेळाडू ठरला.पण नीरज चोप्राच्या ताकदीचं रहस्य काय आहे? त्याचा डाएट कसा असतो? नीरज चोप्रा आपल्या नाश्ता आणि जेवणात प्रोटीन जास्त असतील याची काळजी घेतो. ज्यामुळे त्याच्या शरीरात ठराविक फॅट राहण्यास मदत होते.डाएट पूर्ण करण्यासाठी तो प्राटीन सप्लीमेंटचा उपयोग करतो. नीरजने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपले ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर वजन कमी करण्यावर भर दिला होता.
Aug 9, 2024, 04:52 PM ISTगोल्डन बॉय NEERAJ CHOPRAने पुन्हा रचला इतिहास; ही कामगिरी करणारा पहिला भारतीय
या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूला जे जमल नाही ते नीरज चोप्राने केलं आहे.
Aug 27, 2022, 12:44 PM IST