neelam kothari movies

नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'

Neelam Kothari : नीलम कोठारीनं ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या शोमध्ये या सगळ्या गोष्टीविषयी खुलासा केला आहे. 

Oct 20, 2024, 04:12 PM IST

PHOTO : बॉबी देओल 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा, 5 वर्षांच्या अफेअरनंतर लग्नाच्या वेळी धर्मेंद्र झाले विलन?

Bobby Deol : आश्रम या वेब सीरिजमधील अभिनयामुळे बॉबी देओल प्रकाशझोतात आला. त्यानंतर नुकताच रिलीज झालेला अॅनिमल या चित्रपटामुळे सध्या बॉबी देओल पुन्हा एकदा वाहवाह मिळतोय. हा स्टार किड 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात होता वेडा होता. 

Dec 10, 2023, 10:01 PM IST

एकासोबत घटस्फोट नंतर दुसरं लग्न त्याआधी बॉबी देओलशी ब्रेकअप, प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

Naleem Kothari Bobby Deol: नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपवर त्याकाळी विविध अफवाही पसरल्या होत्या. त्याबद्दल खुद्द नीलम कोठारेनं खुलासा केला आहे. 

Jun 8, 2023, 04:48 PM IST

सुंदर मी होणार... रिअॅलिटी शोमध्येच अभिनेत्रीनं घेतलं बोटॉक्स इंजेक्शन; आता नुसती चर्चा

सौंदर्याला आणखी उठावदार करण्यासाठी कलाकार मंडळी काही सर्जरी किंवा इतर मार्गांचा वापर करतात.

Mar 5, 2022, 08:56 AM IST