ncp

सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीत वाद? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'मनाप्रमाणे...'

राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची (Rajya Sabha) उमेदवारी दिली आहे. दरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujabl) यांच्यासह अनेकजण राज्यसभेसाठी इच्छुक असताना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. 

 

Jun 13, 2024, 01:01 PM IST

'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे. 

 

Jun 11, 2024, 02:06 PM IST

'हा भटकता आत्मा तुम्हाला...'; मोदींच्या 'भटकती आत्मा' टीकेला शरद पवारांचं जशास तसं उत्तर

Sharad Pawar On Modi Bhatakti Aatma Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानाचा आता निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. अहमदनगरमधील कार्यक्रमात पवारांनी या टीकेवरुन मोदींना सुनावलं.

Jun 11, 2024, 07:39 AM IST

लोकसभेतील विजय कुठल्या 'सेनापती'मुळे नाही तर... रोहित पवारांचा निशाणा कोणावर?

Maharastra Politics : अहमदनगरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टोला (Rohit Pawar On Jayant Patil) लगावल्याची चर्चा आहे. सेनापती या शब्दावरून श्रेयवादाची लढाई सुरू झालीये की काय? असा प्रश्न विचारला जातोय.

Jun 11, 2024, 12:08 AM IST

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं. 

 

Jun 10, 2024, 09:09 PM IST

PM Modi Oath Ceremony: राज्यमंत्रीपद का नाकारलं? प्रफुल्ल पटेलांनी केला खुलासा 'हे घ्या अन्यथा, आम्ही...'

PM Modi Oath Ceremony: आज शपथविधी सोहळा पार पडणार असताना राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एकही जागा मंत्रीपद मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यादरम्यान प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचं नाव फायनल केलं होतं पण त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असा खुलासा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

 

Jun 9, 2024, 05:32 PM IST

'आम्ही ऑफर दिली होती पण...', फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'प्रफुल्ल पटेलांचं नाव निश्चित होतं...'

PM Modi Oath Ceremony : सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर आता राज्यातील कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद नाकारल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.

Jun 9, 2024, 03:27 PM IST