VIDEO | राष्ट्रवादीची मतं मिळाली नसल्याची तक्रार, भाजप, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खदखद
Mahayuti did not get ncp vote beacause ajit pawar claim many mla
Jun 18, 2024, 06:45 PM ISTVidhansabha Election | शरद पवार गटामागोमाग अजित पवार गटाकडून विधानसभेची तयारी सुरु
Vidhansabha Election NCP Ajit Pawar Camp Sunil Tatkare To Visit Across Maharashtra
Jun 18, 2024, 10:40 AM ISTशनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.
Jun 17, 2024, 08:16 PM ISTअजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'
Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांना पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार गटासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नाला उत्तर दिलं.
Jun 16, 2024, 07:41 AM IST'आता केंद्रात मंत्रीपद...', राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'बारामतीत पराभव...'
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड कऱण्यात आली आहे. यानंतर पुण्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी केंद्रात मंत्रीपद मिळालं तर संधीचं सोनं करेन असं म्हटलं आहे.
Jun 14, 2024, 08:58 PM IST
'माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा', सुनील तटकरे यांच्या दाव्याने खळबळ, 'घटक पक्षांबरोबर...'
माझ्या विजयात काँग्रेसचाही वाटा आहे असं मोठं विधान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी केलं आहे. महायुतीतील घटक पक्षांबरोबर काँग्रेसचंही (Congress) सहकार्य मिळालं आहे असं सुनील तटकरे यांनी म्हटल्याने खळबळ माजली आहे.
Jun 14, 2024, 07:17 PM IST
गुंड गजा मारणेची भेट का घेतली? निलेश लंकेंनी अखेर केलं स्पष्ट, '4 ते 5 जणांचं टोळकं...'
नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची (Gaja Marne) भेट घेतल्याने वादात अडकले आहेत. गजा मारणेने त्यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Vidoe) झाला आहे. दरम्यान निलेश लंके यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Jun 14, 2024, 03:48 PM IST
महायुतीत तुम्ही एकटे पडलात का? अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले 'जवळच्याच मित्रांनी...'
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला असून, यावेळी शिवसेना (Shivsena) आणि भाजपा (BJP) नेते उपस्थित नसल्याने अजित पवार महायुतीत (Mahayuti) एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान यावर अजित पवार यांनी भाष्य केला असून, यामागील कारण सांगितलं आहे.
Jun 14, 2024, 02:11 PM IST
खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात, गुंड गजा मारणेकडून लंकेंचा सत्कार
MP Nilesh Lanke in the midst of controversy Lanke is honored by gangster Gaja Marne
Jun 14, 2024, 12:25 PM ISTPolitical News : निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार?
Political News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jun 14, 2024, 11:57 AM ISTVIDEO| लेख लिहून महायुतीत खडाचा टाकू नका, राष्ट्रवादीचा संघावर हल्लाबोल
NCP Yuvak President Suraj Chavan On RSS Criticize And Target Ajit Pawar Camp
Jun 13, 2024, 06:45 PM ISTVIDEO | हा मोदींचा परिवार नाही अजित पवारांचा, संजय राऊतांचा टोला
Shivsena Leader Sanjay Raut Target ajit pawar on rajya sabha candidate
Jun 13, 2024, 05:30 PM ISTVIDEO | सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन NCP तील एक गट नाराज?
NCP Ajit Pawar Dispute on sunetra pawar name confirmed for rajyasabha
Jun 13, 2024, 05:05 PM ISTAjit Pawar Net Worth: अजित पवार कुटुंबीयांकडे 123 कोटींची मालमत्ता; सुनेत्रा पवार यांच्या नावावर 4 फ्लॅट. 76 किलो चांदी आणि बरचं काही...
Ajit Pawar Net Worth: सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना सुनेत्रा पवार यांनी आपली मालमत्ता जाहीर केली. सुनेत्रा पवार यांच्या नावावर कोट्यावधीची मालमत्ता आहे.
Jun 13, 2024, 04:11 PM IST'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...'
शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला एकाप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान त्यांचं हे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी महायुतीला शरद पवारांप्रमाणे आतापासूनच प्रचार सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.
Jun 13, 2024, 01:45 PM IST