Budget 2024: बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय का ? बजेट देशाचं की दोन राज्यांचं- सुप्रिया सुळे
Why injustice to Maharashtra in the budget Budget of the country or two states Supriya Sule
Jul 23, 2024, 07:50 PM ISTशिवसेना, राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी
Supreme Court Hearing Today on Maharashtra MLA Disqualification
Jul 23, 2024, 10:25 AM ISTकधीकाळचे राजकीय शत्रू ते आताचे 'जिगरी'; एकाच दिवशी वाढदिवस; भल्याभल्यांची 'शाळा' घेणारे 2 दिग्गज कितवी शिकलेयत माहितेय का?
कधीकाळचे राजकीय शत्रू 2 मित्र आता एकत्र सत्तेत आहेत. नेतृत्व, संभाषण कौशल्य, राजकारणाचा अभ्यास, प्रशासनावरील पकड, वेळप्रसंगी बेरकी राजकारण अशा अनेक गोष्टींचे साम्य दोघांमध्ये आहे.
Jul 22, 2024, 08:18 AM ISTस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार; अजित पवारांची घोषणा
Deputy CM Ajit Pawar announce to fight Local Elections Independently
Jul 21, 2024, 08:25 PM IST'मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...'; दादांच्या केकवर CM पदाची शपथ
Ajit Pawar: अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तेव्हा तिथे एक वेगळाच प्रकार घडला आहे.
Jul 21, 2024, 10:03 AM IST
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा; निवडणूक आयोगाने गोठवलं पिपाणी चिन्ह
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळालाय.. निवडणूक आयोगाच्या एका निर्णयामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या लढ्याला यश मिळालंय
Jul 19, 2024, 11:06 PM ISTPolitical News| पक्षातील पडझडीनंतर अजित पवारांची बैठक
Ajit Pawar Calls NCP All Former Corporator Meeting To Avoid Setback In Future
Jul 18, 2024, 09:35 AM ISTPune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!
Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.
Jul 17, 2024, 07:10 PM ISTBJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'
RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.
Jul 17, 2024, 11:20 AM ISTMaharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?
Maharashtra Assembly Election 2024 : नवाब मलिक यांना महायुतीत एन्ट्री देण्यास भाजपनं कडाडून विरोध केला. त्यामुळं आगामी निवडणूक नवाब मलिक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. पाहूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट
Jul 16, 2024, 09:04 PM ISTराज्यातील मोठी घडामोड! सुनेत्रा पवार मोदीबागेत दाखल, शरद पवारांची भेट घेतली?
अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात आज खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) मोदीबागेत दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Jul 16, 2024, 10:33 AM IST
महायुतीत छगन भुजबळ अस्वस्थ? शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग
Maharashra Politics : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आरक्षणाबाबत भेट झाल्याचं भुजबळ सांगत असले तरी भुजबळांच्या मनात नेमकं काय ? या चर्चेनंही जोर धारलाय.
Jul 15, 2024, 08:38 PM IST'फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा,' विधानपरिषद निवडणुकीनंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक
NCP Jitendra Awhad on MLC Election
Jul 13, 2024, 07:20 PM ISTभाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 10, 2024, 08:27 PM ISTMaratha Reservation: 'मराठा आरक्षण दे्ण्याचं आश्वासन कोणी दिलं होतं' ? नाना पटोलेंचा सरकारला सवाल
Who promised to give Maratha reservation Nana Patoles question to the government
Jul 10, 2024, 06:00 PM IST