ncp leader

Beed NCP Leader Demand To Send Anjali Damania Out Of Beed And Make Inquiry On Her PT52S

अंजली दमानियांना पोलीस नजर कैदेत ठेवा; NCP नेत्याची मागणी

Beed NCP Leader Demand To Send Anjali Damania Out Of Beed And Make Inquiry On Her

Dec 30, 2024, 02:05 PM IST

झिशान होता निशाण्यावर मग बाबा सिद्दीकींवर गोळ्या का झाडल्या? खुद्द आरोपींनी सांगितला घटनाक्रम

Baba siddiqui Murdered: गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलीस सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

Oct 20, 2024, 11:39 AM IST

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'

मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट. 

Oct 19, 2024, 01:28 PM IST

Loksabha Election 2024 : 'हे बरोबर नाही' शरद पवारांविषयी वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना अजित पवार स्पष्टच म्हणाले

Loksabha Election 2024 : चंद्रकांत पाटील यांच्यावर अजित पवारांची खदखद; शरद पवारांविषयीच्या 'त्या' वक्तव्यामुळं नाराजी. राजकीय वर्तुळात चर्चा नव्या मतभेदांची 

 

May 9, 2024, 11:39 AM IST

Rohit Pawar: रोहित पवारांची तब्बल 8 तास चौकशी; ईडीने 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावलं

Rohit Pawar ED Enquiry: दुपारी एकच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले अन् आता रात्री 9.15 च्या सुमारास ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. यापूर्वी त्यांची 11 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती. 

Feb 2, 2024, 07:24 AM IST
NCP Leader Jayant Patil On MLA Disqualification Hearing PT1M7S

आमची बाजू सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट- जयंत पाटील

आमची बाजू सूर्यप्रकाशाएवढी स्पष्ट- जयंत पाटील

Jan 16, 2024, 02:45 PM IST
NCP Leader Supriya Sule will Active in Pune Politics PT1M54S

'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय...' छगन भुजबळांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं खास स्टाईलने उत्तर

माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं छगन भुजबळांनी आज भाषणात सांगितलं... यानिमित्तानं आठवण झाली ती राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याची... शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी हीच भावना बोलून दाखवली होती... 

Jul 5, 2023, 10:05 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार यांचा शरद पवार यांना आणखी एक 'दे धक्का'

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक भूकंप आला आहे. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून 40 आमदारांच्या सह्याचं पत्र देण्यात आलं आहे. अजित पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. 

Jul 5, 2023, 05:01 PM IST

ईडीची भीती की आणखी काही? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पोस्टरबाजी

राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ याच्या कार्यक्रमाच्या पोस्टरवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापण्यात आले आहेत. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं मुश्रीफांकडून आयोजन करण्यात आलं आहे. 

 

Jun 23, 2023, 03:02 PM IST