nashik

आर्थिक राजधानी सापडली डेंग्यूच्या विळख्यात

देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आज डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहे.. दहा मृत्यू आणि 659 डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या मुंबईत डेग्यूनं हाहाकार माजवला आहे... डेंग्यूशी दोन हात करतांना प्रशासन यंत्रणा अपुरी पडतेय. इबोलाचा उद्रेक झाला तर काय अवस्था होईल हा विचारही थरकाप उडवणारा आहे..

Nov 6, 2014, 08:53 PM IST

नाशिकला मिळणार ८ महिन्यांनी आयुक्त

  नाशिक महापालिकेला तब्बल ८ महिन्यांनंतर नवे आयुक्त मिळणार आहे.प्रवीण गेडाम यांची नाशिकचे नवे मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

Nov 5, 2014, 08:58 PM IST

राज ठाकरे संतापलेत, नगरसेवकांचे बंड म्यान

नाशिकमध्ये राजकीय नाट्य वेगळ्याच वळणावर आले आहे. मनसेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची लागण झाली. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारले. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ या पदाधिकाऱ्यांचे राजीनामेच स्वीकारले. माजी आमदार वसंत गीते यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. त्याच पद्धतीने राज यांनी धक्कातंत्र वापरत राजीनामा स्वीकारला.

Nov 5, 2014, 07:18 AM IST