nashik

कुंभ मेळाव्याला आलेल्या अनोळखी परिवाराला मदत

शहरातीला पालीवाल कुटुंबाने एका राजस्थानी कुटुंबाला मदत केली आहे, कुंभ मेळाव्यासाठी एक राजस्थानी कुटुंब शहरात आलं होतं, पण त्यांना राहण्याची कुठेही सोय नव्हती, सर्व हॉटेल्स बुक असल्याने त्यांची मोठी पंचाईत झाली होती.

Sep 21, 2015, 05:11 PM IST

'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Sep 15, 2015, 06:42 PM IST

दुसरं शाही स्नान : १७ लाख भाविकांची डुबकी

सिंहस्थाच्या दुसऱ्या महापर्वणीला भाविकांची अलोट गर्दी झाली. नाशकात तीन आखाड्यांसोबत १७ लाख भाविकांचं स्नान केले. तर त्र्यंबक नगरीतही ५  लाख भाविकांची कुशावर्तावर डुबकी मारली.

Sep 13, 2015, 04:51 PM IST

दुसरे शाहीस्नान : भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

दुसऱ्या शाही पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तांची गर्दी वाढू लागलीय. भक्तांना आवरणं कठीण होऊ लागलंय. भाविक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की तसंच शाब्दिक बाचाबाची झालीय. 

Sep 13, 2015, 09:19 AM IST