nashik

नाशिकमध्ये राज ठाकरेंना तीन धक्के, माजी महापौरांसह तीन सेनेत

 नाशिक महापालिकेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समितीचे माजी सभापती आर. डी. धोंगडें आणि अरविंद शेळके या तीन जणांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. 

Feb 29, 2016, 07:27 PM IST

नाशिक : आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर

आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर

Feb 27, 2016, 09:31 PM IST

इकडे मिळणार नाही ग्लासभरून पाणी

नाशिककरांनो यापुढे तुम्हाला हॉटेलमध्ये ग्लास भरून पाणी मिळणार नाही. अर्धा ग्लास पाणीच तुम्हाला मिळेल.

Feb 26, 2016, 01:12 PM IST

पाणी संकटामुळे हॉटेलमालक सावध

पाणी संकटामुळे  हॉटेलमालक सावध

Feb 25, 2016, 09:31 PM IST

नाशिक : बनावट ऑक्सिजन कंपनीला ठोकलं टाळं

बनावट ऑक्सिजन कंपनीला ठोकलं टाळं

Feb 25, 2016, 09:30 PM IST

रेल्वे बजेटवर नाशिककरांच्या प्रतिक्रिया

रेल्वे बजेटवर नाशिककरांच्या प्रतिक्रिया

Feb 25, 2016, 08:51 PM IST

गॅस ऑक्सिजन सिलिंडर बोगस, रुग्णांच्या जीवाशी खेळ

येथील रुग्णालयांमध्ये बोगस ऑक्सिजन वापरला जात असल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. याप्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आलेय. 

Feb 24, 2016, 10:26 PM IST

नाशिकमध्ये पाणीटंचाईमुळे रोटेशन पद्धतीने पाणीकपात

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाशिक महापालिकेनं रोटेशन पद्धतीनं पाणीकपात करण्याचा निर्णय घेतलाय.  

Feb 20, 2016, 09:18 PM IST

शासकीय रुग्णालयात वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तास अडकून

सिव्हील हॉस्पिटलमध्ये वृद्ध रुग्ण टॉयलेटमध्ये १४ तासापासून अडकून पडला आहे. 

Feb 20, 2016, 08:14 PM IST