naomika saran bollywood debut

राजेश खन्नाची नात अगस्त्य नंदासोबत चित्रपटात झळकणार; पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये करणार डेब्यू

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांची नात आता बॉलिवूडमधील चित्रपटात डेब्यू करणार असल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात राजेश खन्ना यांची नात ही अभिषेक बच्चनचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहे. 

Feb 9, 2025, 03:40 PM IST