nandurbar

दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, संवाद दौरा फ्लॉप

जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या डामरखेडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी दानवेच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी केला. 

May 25, 2017, 08:49 PM IST

झी हेल्पलाईन : स्वातंत्र्यानंतरही चाहराफळीत अंधार, नंदूरबार

स्वातंत्र्यानंतरही चाहराफळीत अंधार, नंदूरबार

May 13, 2017, 08:55 PM IST

580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई, पाण्यासाठी पायपीट

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.

May 6, 2017, 08:05 PM IST

धुळे आणि नंदुरबारमध्ये बसतायंत उन्हाचे चटके

एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मात्र सूर्यनारायण प्रचंड आग ओकतोय. या दोन्ही जिल्ह्याती तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सियस पर्यंत कायम आहे. शुक्रवारी तर धुळे जिल्ह्याती ४३. ६ तर नंदुरबार जिल्ह्यात ४३ डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. या दोन्ही जिल्ह्यात दिवसागणिक तापमान वाढतच चालले आहे.

May 6, 2017, 08:43 AM IST

पीकपाणी : 'सुसरी' नावाचा पांढरा हत्ती

'सुसरी' नावाचा पांढरा हत्ती 

Apr 20, 2017, 09:04 PM IST

झी एक्सक्लुझिव्ह : दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

'झी २४ तास'नं सातपुड्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारी मोहीम छेडली आहे. नुकतंच आपल्याला सातपुड्यात सुविधा आहेत पण कुपोषण आणि विविध आजार कसे अद्याप कायम आहेत याचं भयाण वास्तव दाखवलं होतं. आज जिल्ह्यातल्या अपुऱ्या आरोग्य यंत्रणांचा हा रिअॅलिटी चेक... 

Apr 14, 2017, 07:20 PM IST

दुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण

दुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण

Mar 24, 2017, 09:45 PM IST

लेडीज स्पेशल : सातपुड्यातल्या महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रयत्न...

सातपुड्यातल्या महिलांचा स्वयंरोजगाराचा प्रयत्न... 

Mar 21, 2017, 04:27 PM IST

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

...हा आहे महाराष्ट्रातला शापित जिल्हा!

Mar 17, 2017, 06:07 PM IST