'या' आहेत देशातील सर्वात दानशूर महिला... वर्षभरात दान केले तब्बल 170 कोटी रुपये!
जगात बिल गेट्सपासून वॉरन बफेपर्यंत अनेक अब्जाधीश आहेत, जे देणगी देण्यात पुढे आहेत. भारतातही देणगीदारांची कमी नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील सर्वात मोठी दानशूर महिला कोण आहे?
Nov 4, 2023, 05:02 PM ISTInfosys फाऊंडरने IIT मुंबईला दान केले 315 कोटी; पास होऊन 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अनोखी भेट
इंफोसिस कंपनीचे को-फाउंडर एका माजी विद्यार्थ्याने नंदन नीलकेणी यांनी IIT मुंबईला 315 कोटींचे डोनेशन दिले आहे. ते IIT मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. माजी विद्यार्थ्याने दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
Jun 20, 2023, 07:26 PM ISTनंदन निलकेणी आपली संपत्ती केली दान, कारण?
इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि कोट्याधीश नंदन निलकेणी आणि त्यांची पत्नी रोहिणी निलकेणी हे आपली संपत्ती दान केली आहे. त्यांच्या या निर्णयाचेही एक खास वैशिष्ट्य आहे. कारण, त्यानी द गिव्हिंग प्लेज मोहिमेशी जोडून घेतले आहे.
Nov 21, 2017, 09:52 PM IST'इन्फोसिस'ला पुन्हा उभारी देण्याचं नंदन निलकेणी यांचं आश्वासन
'इन्फोसिस'मध्ये स्थैर्य आणणे, तसेच विसंवाद दूर करणे याला आपण प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन कंपनीचे नवे अ-कार्यकारी चेअरमन नंदन निलेकणी यांनी केलंय.
Aug 26, 2017, 12:28 PM ISTनंदन निलकेणी यांच्या 'इन्फोसिस'मध्ये पुनरागमनाची शक्यता
'इन्फोसिस'चे सीईओ विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यावर आता कंपनीला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थापकांपैकी एक असणाऱ्या नंदन निलेकणींना पाचारण करण्यात येणार आहे.
Aug 24, 2017, 11:49 AM ISTइन्फोसिसला नवसंजवनी देण्यासाठी नंदन निलेकणींना साद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 10:20 AM ISTनिवडणुकीच्या गर्मीनंतर नेते होत आहेत `कूल`
लहान मुलं जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. तसंच ज्या राज्यात आता निवडणुका संपल्या आहेत.
Apr 30, 2014, 02:39 PM ISTनंदन निलेकणी काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार?
देशभर आधारकार्ड योजना राबवणारे इन्फोसिसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदन निलकेणी यांना काँग्रेसने पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरविणार असल्याचे वृत्त सध्या दिल्लीच्या राजकारणात येत आहे.
Dec 11, 2013, 03:25 PM ISTकागदपत्रांशिवाय बँक खाते काढणे सोपे
आपल्याला एकाद्या बॅंकेत नव्याने खाते उघडायचे असेल तर ओळख लागते. तसेच अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. मात्र, यातून तुमची सुटका होऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला ‘आधार’कार्डचा उपयोग होणार आहे.
Aug 20, 2013, 04:12 PM IST