पुणे । मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 01:32 PM ISTपुणे । राज ठाकरे यांच्या टीकेला नानांचे उत्तर
MNS Raj Thackeray On Nana Patekar
Nov 30, 2017, 01:08 PM ISTनाना पाटेकरांना मनसेचे प्रत्युत्तर
नाना पाटेकर आणि मनसे हा वाद पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
Nov 30, 2017, 12:18 PM ISTराज ठाकरेंचं काही नुकसान झालं नाही, मनसेचं एक मत गेलं - नाना पाटेकर
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर नाना पाटेकर यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया.
Nov 30, 2017, 12:00 PM IST
मराठी सिनेमावर बंदी : नाना पाटेकर आता बोल? - राज ठाकरे
आम्ही आंदोलन केले की अभिनेता नाना पाटेकर फेरीवाल्यांच्या बाजुने बोलतो. आज दोन सिनेमावर बंदी घातली घेतली, त्यावर गप्प का?
Nov 18, 2017, 08:19 PM ISTमुंबई | नाना ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:14 PM ISTजेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं
नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTराज ठाकरेंकडून नाना पाटेकरांचा समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:31 PM ISTमराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी नाना पाटेकरांना ठणकावलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 02:31 PM ISTनाना आणि राज .. २०११ ते २०१७....
नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये..
Nov 4, 2017, 10:44 PM ISTराज ठाकरेंची नाना पाटेकरांवर जोरदार टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 09:21 PM ISTमुंबई | फेरीवाला आंदोलन | मनसे कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचे पूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:59 PM ISTमहात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे
रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Nov 4, 2017, 08:54 PM ISTराज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:23 PM ISTनाना पाटेकरांनी केले फेरीवाल्यांचे समर्थन
अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नाना पाटेकर आणि मनसे यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पहायला मिळण्याची शक्यता आहे.
Nov 4, 2017, 07:40 PM IST