VIDEO : रजनीकांत आणि नानाच्या 'काला'चा ट्रेलर हीट!
याआधी आलेल्या टीझरमध्ये दिसलेला 'काला, कैसा नाम है रे...' हा नाना पाटेकर यांचा डॉयलॉगही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरलाय.
May 29, 2018, 09:25 PM IST'स्मृती इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने त्यांची किंमत कमी होत नाही'
नाना पाटेकर यांनी या विषयावर बेधडक प्रतिक्रिया दिली आहे.
May 4, 2018, 12:29 AM IST'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर
रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mar 2, 2018, 01:48 PM ISTनाना पाटेकरांचं कोल्हापुरात परखड भाष्य
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यात कोल्हापुरातील एका कार्यक्रमात चांगलाच संवाद रंगला.
Jan 26, 2018, 12:07 AM ISTकोल्हापूर | नाना पाटेकरांचं परखड भाष्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 09:52 PM IST'पद्मावत' वादावर नाना पाटेकरांनी मांंडलं 'हे' परखड मत
सिनेमॅटिक लिबिर्टी आणि ऐतिहासिक घटना यांची सांगड घालत चित्रपट बनवणं आणि तो सुरळीत प्रदर्शित करणं हे आजकालच्या सिनेनिर्मात्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे.
Jan 25, 2018, 11:04 AM ISTनानाने कुणाला हाणलं, 'कोल्हापुरी शब्दांचं पायताण' ?
ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांनी खास कोल्हापुरी भाषेच्या लहेजात राजकीय पुढाऱ्यांना शब्दांचं कडक पायताणाने हाणलं आहे.
Jan 23, 2018, 10:12 PM IST'राज काल माझा होता, आज-उद्याही राहील'
अवैध फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.
Jan 22, 2018, 06:44 PM ISTरजनीकांतने राजकीय एण्ट्रीबाबत पुन्हा विचार करावा: नाना पाटेकर
रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे.
Jan 21, 2018, 08:45 PM IST'आपला मानूस' या सिनेमाचा अफलातून ट्रेलर
अजय देवगण निर्मित आपला मानूस हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Jan 19, 2018, 07:45 PM ISTस्पॉट लाईट : नाना पाटेकर exclusive
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 19, 2018, 03:34 PM ISTहे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर
जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.
Jan 19, 2018, 12:56 PM IST...तर 'मै हूँ ना'मध्ये नाना खलनायक असते!
मराठी बरोबरचं हिंदी सिनेसृष्टीत नाना पाटेकर यांचा चांगलाच दरारा आहे.
Jan 13, 2018, 09:10 AM ISTअजय देवगनच्या 'आपला मानूस'चा टिझर, नानाचे जबरदस्त संवाद
बॉलिवूडचा सिंघम आता मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. अजय देवगनच्या या चित्रपटामध्ये नाना पाटेकर प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहेत. 'आपला मानूस' असं या चित्रपटाचं नाव आहे.
Jan 12, 2018, 05:50 PM ISTहॅप्पी बर्थ डे : कॉमेडी ते सिरियस अशा प्रत्येक रोलमध्ये फिट आहेत 'नाना'
बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयासाठी लोकप्रिय आहेत.
Jan 1, 2018, 05:43 PM IST