EXCLUSIVE:धनंजय मुंडेंना पाठिंबा मग त्यावेळी पंकजा मुंडेंना का नाही? नामदेव शास्त्रींनी स्वत:च सांगितलं कारण...
Namdev Shastri Exclusive Interview: काही वर्षांपुर्वी पंकजा मुंडे या राजकीयदृष्ट्या अडचणीत असताना त्यांच्या पाठीशी नामदेव शास्त्री उभे का राहीले नाहीत? असा प्रश्न विचारला जातो.
Jan 31, 2025, 09:42 PM IST