nagpur

महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक

Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 31, 2024, 07:34 AM IST

'जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ...'; नितीन गडकरी असं का म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून आरक्षणावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात गदारोळ सुरु आहे. तसेच राज्यात जातीपातीच्या राजकारणावरुन एकमेकांवर टीका केली जात आहे.

Jan 28, 2024, 05:08 PM IST

बाबरी पडताना नाव बदलून वाचवला होता जीव; नागपुरातल्या मुस्लिम कारसेवकाची कहाणी

नागपूरचे फारुख शेख 1992 मध्ये राम मंदिर आंदोलनात सहभागी होण्यासाठी अयोध्येला गेले होते. फारुख यांना 6 डिसेंबर 1992 रोजी रामजन्मभूमी आंदोलनात अटकही झाली होती. आता फारुख यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

Jan 21, 2024, 03:02 PM IST
Nagpur School Teacher Danced With Students On Ram Aayenge Song PT1M10S

Nagpur | नागपुरच्या शाळेत प्रभू रामांसाठी नृत्य

Nagpur School Teacher Danced With Students On Ram Aayenge Song

Jan 20, 2024, 06:00 PM IST
Nagpur Architect Praful Mategaonkar Ayodhya Ram Mandir PT1M6S

नागपुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना, शेकोटीमुळे झोपडीला आग; 2 भावांचा मृत्यू

Nagpur News :  नागपुरातील सेमिनरी हिल्स परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शेकोटीमुळे झोपट्टीला आग लागली आणि यात दोन सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. 

Jan 19, 2024, 08:11 AM IST

नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप-लेकाचा मृत्यू; मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून बापाने...

Nagpur News: एकाच वेळी बाप-लेकाच्या अंत्ययात्रा निघाल्या. हे दृष्य पाहून स्थानिकांनाही अश्रू अनावर झाले.

Jan 17, 2024, 08:51 AM IST