जानेवारी ते डिसेंबर... तुम्हाला माहिती आहे महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
नव्या वर्षाची सुरुवात झाली की सर्वात आधी आपण कॅलेंडर विकत घेतो. कोणत्या महिन्यात कोणता सण आहे, वाढिदवसाला कोणता वार येतोय, सुट्ट्या कधी आहेत, दिवाळी दसरा कधी आहे हे तपासतो. कॅलेंडरचं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का कॅलेंडरमधल्या या महिन्यांना इंग्रजी नावं कशी पडली?
Oct 14, 2023, 09:55 PM ISTमंदिरातून चोरलेल्या कोट्यवधींच्या मूर्ती चोरांकडून परत... ती रहस्यमय चिठ्ठी आहे त्यामागील कारण
9 मे रोजी चित्रकूट जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील तरौन्हा येथील प्राचीन बालाजी मंदिरात चोरी झाली.
May 16, 2022, 10:42 PM ISTदुसरा बरम्यूडा ट्रँगल भारताच्या अगदी जवळ... असे ठिकाण ज्याचे पुस्तकात अस्तित्व तर आहे, पण ते अस्तित्वात नाही...
येथे वेळ थांबते आणि लोकं जेव्हा पाहिजे तोपर्यंत येथे जगू शकतात.
Jul 19, 2021, 06:55 PM IST