मुंबई । मुस्लिमांच्या दाढीवरुन समाजवादी पार्टीचे राजकारण
मुस्लिमांच्या दाढीवरुन आता मुंबईत राजकारण रंगत आहे. समाजवादी पार्टीचे नगरसेवक रईस शेख यांना हा मुद्दा उपस्थित करुन राजकारण तापविण्याचा प्रयत्न केलाय.
Jan 4, 2019, 10:35 PM ISTमुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी राखावी का?
मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांनी दाढी राखावी का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. चार आठवड्यात यावरील उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.
Jan 22, 2013, 05:49 PM IST