दिलजीत नंतर आता यो यो हनी सिंगचा म्युझिक कॉन्सर्ट लवकरच तुमच्या शहरात, जाणून घ्या तारीख आणि वेळ
Rapper Yo Yo Honey Singh: दिलजीत दोसांझच्या शानदार 'दिल लुमिनाटी' टूरनंतर आता हनी सिंग देखील भारतात अनेक ठिकाणी म्युझिक कॉन्सर्ट करणार आहे. हनी सिंग या वर्षी 'मिलियनेयर इंडिया म्युझिकल टूर'ची सुरुवात करणार आहे. ही टूर भारतातील 10 शहरांमध्ये होणार आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात कधी गाजणार यो यो हनी सिंगरचा नाद.
Jan 12, 2025, 01:48 PM IST