मुंबई | धक्कादायक, पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या
मुंबई | धक्कादायक, पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या
Feb 26, 2020, 11:45 PM ISTधक्कादायक, पाच रुपयांसाठी रिक्षाचालकाची हत्या
बोरिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच रुपयांसाठी हत्या करण्यात आली.
Feb 26, 2020, 10:55 PM ISTकोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक
कोल्हापूर | पानसरे हत्येच्या निषेधार्थ मॉर्निंग वॉक
Feb 20, 2020, 10:00 AM ISTनाशिक| सासू कागाळ्या करते म्हणून हत्या
नाशिक| सासू कागाळ्या करते म्हणून हत्या
Feb 12, 2020, 10:45 PM ISTहिंगणघाट जळीत प्रकरणात आरोपीवर हत्येचा गुन्हा
हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्याने हत्येचे कलम वाढवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली. आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
Feb 11, 2020, 11:19 PM ISTपरभणी । लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा खून
हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार केल्याची घटना घडली असतांना परभणी जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार घडलाय. लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना मानवत तालुक्यातील रामपुरी शिवारात घडली. ही महिला ऊसतोड करणाऱ्या कामगारांच्या टोळीतली आहे. ती हरवल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आली होती. मात्र तिचा मृतदेह सापडला. या महिलेचे विवाहाआधीचे प्रेमसंबंध होते. लग्नानंतर तिनं प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे याने तिचा शेतात खून केला.
Feb 11, 2020, 11:05 PM ISTधक्कादायक, लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या
लग्नानंतर संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीचा निर्घृन खून केल्याची घटना उघड झाली आहे.
Feb 11, 2020, 07:41 PM ISTसांगली | राष्ट्रवादी-शिवसेनेतला रक्तरंजित संघर्ष
सांगली | राष्ट्रवादी-शिवसेनेतला रक्तरंजित संघर्ष
Sangli Murder Of Two Political Leaders
नागपूर | खून करुन दुचाकीसह मृतदेह जमिनीत पुरला
नागपूर | खून करुन दुचाकीसह मृतदेह जमिनीत पुरला
Nagpur Film Drushyam Style Murder
सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याची कोयत्याने वार करुन हत्या
खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या
Feb 2, 2020, 08:52 PM ISTडोंबिवली| दुचाकीस्वाराची रिक्षाचालकाकडून निर्घृण हत्या
डोंबिवली| दुचाकीस्वाराची रिक्षाचालकाकडून निर्घृण हत्या
Jan 22, 2020, 11:45 AM ISTमुंबई : शिक्षिका हत्या प्रकरणाला वेगळं वळण
मुंबई : शिक्षिका हत्या प्रकरणाला वेगळं वळण
Jan 15, 2020, 12:00 PM ISTपिंपरी-चिंचवड । अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर त्याची हत्या
पिंपरी-चिंचवड येथे अल्पवयीन मुलाचे अपहरण, नंतर त्याची हत्या
Jan 12, 2020, 07:15 PM IST